Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper leak Case : पेपरफुटीच्या प्रकरणात टेलिग्रामवरच बंदी का? व्हॉट्सॲपवर का नाही?

NEET-UG 2026 च्या पेपरफुटी प्रकरणानंतर टेलिग्रामवर लावण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीमागील कारणे सरकारने न्यायालयात स्पष्ट केली आहेत. तसेच व्हॉट्सॲप वर ही कारवाई न करण्याचे कारणही सांगितले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2026 | 08:23 AM
NEET Paper Leack Case

NEET Paper Leack Case

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटीच्या प्रकरणात टेलिग्रामवरच बंदी का?
  • व्हॉट्सॲपवर का नाही?
  • सरकारने दिले स्पष्टीकरण
NEET Paper leak Case news in Marathi : NEET-UG 2026 च्या पेपर फुटी प्रकरणानंतर टेलिग्रामवर घालण्यात आलेल्या बंदीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे.  अनेकजण फक्त टेलिग्रामवरच का कारवाई करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर का नाही अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. याबाबत सरकारने न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे.

Telegram बनलंय नवं ‘डार्क वेब’! दहशतवाद, डेटा लीक अन् सायबर फ्रॉडचा अड्डा असल्याचा केंद्र सरकारचा खळबळजनक दावा

सरकारच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या स्पष्टीकरणानुसार टेलिग्रामची रचना क्लाउड आधारित आहे. यामुळेच ही कारवाई करण्यात आली. टेलिग्रामवरील ग्रुप्स, चॅनेल आणि सार्वजनिक माहिती समुदायांमधून माहिती जास्त वेगाने पसरते. यामुळे पेपर लीक होण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा सरकारने केला आहे. शिवाय ही माहिती मोठ्या प्रमाणात असल्याने रोखणे किंवा हटवने आव्हानात्मक आहे.

टेलिग्रामवर चॅट, फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती कंपनीच्या क्लाउड सर्व्हरवर सेव्ह होते. सरकारच्या मते, यामुळे नवीन मोबाईल किंवा संगणकावर लॉगीन करून लोकांना डेटा सहज मिळतो. यामुळे बेकायदेशीर माहितीचा प्रसार रोखणे अधिक कठीण होते.

दुसरीकडे, व्हॉट्सॲपवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्यामुळे पाठवलेला मेसेज केवळ पाठवणारा आणि प्राप्त करणाराच वाचू शकतो. कंपनीला देखील हा संदेश पाहता येत नाही. डेटा ही वापरकर्त्याच्या मोबाईलमध्येच सेव्ह होतो. यामुळे टेलिग्रामच्या तुलनेत व्हॉट्सॲप वर माहिती प्रसारित होण्याची शक्यता कमी असते.

यामुळे पेपर लीक प्रकरणानंतर टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या NEET च्या फेरपरीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटणे आणि चुकीची माहिती पसरणे रोखणे असल्याने ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी तात्पुरती असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, ३० जूनपर्यंत ‘मेसेज एडिट’ (संदेशात बदल करण्याचे) करण्याचे फिचर बंद करण्याचे निर्देशही टेलिग्रामला देण्यात आले आहे.

VPN म्हणजे काय? Telegram युजर्स का सर्च करत आहेत? Google Trends मध्ये अचानक वाढ

Web Title: Neet ug 2026 paper leak case why only telegram banned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • NEET
  • Tech News
  • Telegram

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.