Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी

Nubia Neo 5 Pro Launched: गेमर्ससाठी कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. तसेच या डिव्हाईसची किंमत देखील कमी आहे. डिझाईन देखील आकर्षक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 10:09 AM
Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल... किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी

Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल... किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • गेमिंगसाठी दमदार परफॉर्मन्स – 144Hz डिस्प्ले, डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर आणि शोल्डर ट्रिगर्समुळे स्मूथ गेमिंग अनुभव
  • तगडी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग – 6,210mAh बॅटरीसोबत 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम फीचर्स – 12GB RAM, 256GB स्टोरेज आणि 50MP कॅमेरा फक्त सुमारे ₹24,000 पासून सुरू
Nubia Smartphone Launched: टेक कंपनी Nubia ने मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन डिव्हाईस Nubia Neo 5 Pro नावाने सादर करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले हे नवीन डिव्हाईस केवळ गेमिंगसाठीच नाही तर लूक, स्टाईल आणि फीचर्सच्याबाबतीत देखील दमदार आहे. कंपनीने त्यांचा नवीन गेमिंग स्मार्टफोन फिलीपींसमध्ये सादर केला आहे. गेमर्सना लक्षात ठेऊन हा स्मार्टफोन डिझाईन करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, अ‍ॅडवांस टच रिस्पॉन्स आणि दमदार कूलिंग सिस्टमसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहे. नव्या Nubia Neo 5 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

Nubia Neo 5 Pro ची किंमत आणि उपलब्धता

स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Nubia Neo 5 Pro दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 128GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. Nubia Neo 5 Pro च्या 12GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत PHP 14,999 म्हणजेच सुमारे 24 हजार रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत PHP 17,999 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये आहे.  (फोटो सौजन्य – Nubia)

Nubia Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Nubia ने लाँच केलेल्या नव्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये गेमिंग आणि व्हिडीओचा अनुभव अधिक स्मूथ असणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय कंपनीच्या या नव्या स्मर्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देखील दिले आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंगस अधिक चांगले होते.

गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये खास शोल्डर ट्रिगर्स दिले आहेत. ज्यामुळे गेमिंगदरम्या अधिक चांगला कंट्रोल ऑफर करतो. याशिवाय मॅजिक टच 3.0 टेक्नोलॉजी स्क्रीनचे रिस्पॉन्सिवनेस अधिक चांगले बनवतो. तसेच AI बेस्ड एंटी-मिस्टच सिस्टम एक्सीडेंटल टच कमी करतो, तर झेड-अक्षीय लिनियर मोटर अधिक चांगला हॅप्टिक फीडबॅक देते.

Samsung उडवणार सर्वांची झोप! लवकरच लाँच करणार ‘Wide’ फोल्डेबल 5G फोन, 7.6-इंच स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसरने असणार सुसज्ज

गेमिंगसोबतच यूजर्सना फोटोग्राफीचा देखील अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी फोनममध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 2MP चा सेकेंडरी सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,210mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: New gaming smartphone nubia neo 5 pro launched in mid range segment with amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.