Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट

New UPI Rule: यूपीआय यूजर्सची सुरक्षा वाढावी आणि ऑनलाईन व्यवहार अधिक सुरळितपणे पूर्ण केला जावा, यासाठी एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. या नविन निर्णयचा परिणाम यूजर्सवर होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 10:33 AM
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट

Follow Us
Follow Us:
  • 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटसाठी 2-स्टेप व्हेरिफिकेशन अनिवार्य
  • फोनपे, गूगल पे, पेटीएम यूजर्सना पेमेंट करताना काही सेकंद जास्त लागू शकतात
  • सुरक्षा मजबूत होणार; फ्रॉड आणि स्कॅम कमी करण्यावर भर
भारतात डिजीटल पद्धतीने व्यवहार करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वेळ वाचवण्यासाठी सध्या बरेच लोकं ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडतात. तुम्ही देखील शॉपिंग मॉल, भाजीवाले, किराणा दुकान या सर्व ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडता का? तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून देशभरातील डिजीटल पेमेंट करणाऱ्या सर्व यूजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. हा बदल काय आहे आणि याचा यूजर्सवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

1 एप्रिल 2026 पासून देशभरातील डिजीटल पेमेंट करणाऱ्या यूजर्ससाठी एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेमेंट करण्यासाठी फोनपे, गूगल पे किंवा पेटीएम सारख्या यूपीआय अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर नवीन नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने यूपीआयद्वारे केले जाणारे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. आता केवळ यूपीआय पिन एंटर करून व्यवहार पूर्ण होणार नाही. तर यूजर्सना आणखी काही प्रोसेस देखील फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पिनसह 2-स्टेप व्हेरिफिकेशन असणार गरजेचं

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने आजपासून लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक यूपीआय पेमेंट करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता व्यवहार करताना आधीसारखा यूपीआय पिन एंटर करण्यासोबतच यूजर्सना 2-स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावे लागणार आहे. 2-स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकपैकी एखाद्या प्रोसेसचा समावेश असू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आता ऑनलाईन व्यवहार करताना यूजर्सना पिन एंटर करण्यासोबतच ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फिर फेस अनलॉक सारखे 2-स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावे लागणार आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे.

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

फोनपे, गूगल पे, पेटीएम यूजर्सवर कसा होणार परिणाम?

असं सांगितलं जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या नवीन नियमाचा परिणाम फोनपे, गूगल पे, पेटीएम यूजर्सवर होणार आहे. कारण आता यूजर्सना व्यवहार करताना आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे पेमेंट स्लो होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या फोनमधील सर्व यूपीआय ॲप्स अपडेट करा, जेणेकरून नवीन सिस्टिम सुरळीतपणे आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करेल.

Web Title: New rules for upi users from 1 st april 2026 read new update carefully before any transaction tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • online payment
  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड
1

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत
2

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?
3

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील
4

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.