Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

नथिंगने भारतात त्यांच्या नवीन Nothing Phone (4b) स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. 50MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर, 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि आकर्षक ऑफर्समुळे हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 07:45 PM
Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज... ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज... ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Follow Us
Follow Us:
  • नथिंग फोन (4b) स्मार्टफोनची भारतात पहिली विक्री सुरू झाली आहे.
  • 50MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर आणि 6,000mAh बॅटरी मिळते.
  • बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्समुळे फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
टेक कंपनी नथिंगने काही दिवसांपूर्वीच भारतीय स्मार्टफोन बाजारात Nothing Phone (4b) हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने मिड रेंज सेगमेंटमध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे. आतापर्यंत नथिंगने तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये नथिंग फोन 4a आणि फोन 4a प्रो स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या दोन डिव्हाईसनंतर कंपनीने नवीन नथिंग फोन (4b) स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीअंतर्गत कंपनी काही ऑफर्स देखील देत आहे.

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

नथिंग फोन 4b किंमत आणि ऑफर्स

नथिंग फोन 4b स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 8GB+128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 8GB + 256GB या टॉप एंट व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आहे. ऑफरअंतर्गत, नथिंग स्मार्टफोनच्या खरेदीवर 7.5 टक्के बँक डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस देखील देत आहे. या ऑफर्सनंतर डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 33,699 रुपये झाली आहे.

स्मार्टफोनची विक्री सुरु झाली असून ग्राहक फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स आणि नथिंगच्या बंगळूरु स्टोअरमधून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या अशा तीन रंगांच्या पर्यायात ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: फ्लिपकार्ट) 

नथिंग फोन 4b चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नथिंगने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच सुपर ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे. यासोबतच फोनमध्ये ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. नथिंगचा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे. कूलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 20,829mm² कूलिंग सिस्टम दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, सीपीयूचे तापमान 18.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्यास मदत होते.

भारतीय बाजारात लाँच केलेल्या या नथिंग स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 27 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो.

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ओआयएस आणि ईआयएसला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड लेंस दिले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेंसर दिला आहे. या फोनमध्ये TrueLens Engine 4 आहे, जे त्याच्या कॅमेऱ्याची गुणवत्ता सुधारते. नथिंग कंपनीचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित नथिंग OS 4.1 वर चालतो. कंपनी तीन वर्षांचे OS अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे.

Web Title: Nothing phone 4b first sale begins in india buy new device with offers and discounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.