Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

Nothing Phone (4b) Launched: अखेर नथिंगने भारतात त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली असून या सिरीजअंतर्गत नथिंग फोन (4b) हा पहिला स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपयांपासून सुरु होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 11:06 AM
प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

Follow Us
Follow Us:
  • नथिंगने भारतात B सिरीजमधील पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग आहे.
  • नथिंग फोन (4b) ची सुरुवातीची किंमत 34,999 रुपये असून विक्री 14 जुलैपासून सुरू होणार आहे.
Nothing Smartphone Launched: टेक कंपनी नथिंगने त्यांच्या नव्या B सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आता अखेर भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती. 7 जुलै रोजी नथिंगने भारतात त्यांच्या B सीरीजचा पहिला स्मार्टफोन Nothing Phone (4b) लाँच केला आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने Nothing Phone (4b) RCB Edition देखील लाँच केले आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. नव्या नथिंग फोन (4b) स्मार्टफोनमध्ये ग्लिफ बार इंटरफेस देण्यात आला आहे.

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

नथिंग फोन (4b) ची किंमत आणि उपलब्धता

नथिंग फोन (4b) स्मार्टफोनच्या 8 जीबी +128 जीबी व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये ठेवली आहे. नथिंगच्या या स्मार्टफोनची विक्री 14 जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्स इथून खरेदी करू शकतात. तर कंपनीच्या बंगळुरुमधील फ्लॅगशिप स्टोअरमध्ये स्पेशल नथिंग फोन (4b) आरसीबी एडिशनची विक्री सुरु झाली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Nothing)

नथिंग फोन (4b) चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नथिंग फोन (4b) स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाले 6.77-इंच फुल एचडी+ (1,080 x 2,344 पिक्सेल्स) सॅमसंग सुपर अमोलेड डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट 1,000Hz आणि पीक ब्राइटनेस 2,000 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेमध्ये यूजर्सना एजीसी डीटी-स्टार 2 प्रोटेक्शन मिळणार आहे.

प्रोसेसर

नथिंग फोन (4b) मध्ये क्लालकॉमचा 4nm ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ॲड्रेनो 810 जीपीयू दिला आहे. फोनमध्ये क्वालकॉम हेक्सागॉन एनपीयू (NPU), क्वालकॉम एआय (AI) इंजिन आणि क्वालकॉम स्पेक्ट्रा इमेज सिग्नल प्रोसेसर देखील दिली आहे. नथिंगच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन देण्यात आले आहे. याचा हीट डिस्सिपेशन एरिया 4,400 चौ.मिमी आहे.

कॅमेरा सेटअप

लेटेस्ट नथिंग फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि ऑटोफोकसला सपोर्ट करतो. यासोबतच यामध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा दिला आहे. नथिंग फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

बॅटरी

नथिंगने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 33W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ 6.0, USB टाईप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बीडीएस, गॅलिलिओ आणि QZSS दिले आहे.

Web Title: Nothing phone 4b launched in india how will be the users responses for new smartphone series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
2

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
3

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!
4

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.