Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

OpenAI Bio Bounty Program: टेक कंपनी ओपनएआय पुन्हा एकदा आपल्या बाउंटी प्रोग्राममुळे चर्चेत आली आहे. GPT 5.6 मॉडेलमधील सुरक्षा त्रुटी शोधणाऱ्या संशोधकांना तब्बल 47 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, इच्छुकांना या प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 07:00 AM
त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • ओपनएआय ने GPT 5.6 बायो बाउंटी प्रोग्रामअंतर्गत सुरक्षा त्रुटी शोधणाऱ्यांसाठी 50,000 डॉलर (सुमारे 47 लाख रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.
  • या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ओपनएआयच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर अर्ज करावा लागणार आहे.
  • GPT 5.6 मधील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने संशोधकांना त्रुटी शोधण्याचे आवाहन केले आहे.
लोकप्रिय एआय चॅटबोट चॅटजीपीटी बनवणारी कंपनी OpenAI आता तुम्हाला घरबसल्या लखपती बनण्याची संधी देणार आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या बाउंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. या प्रोग्रामअंतर्गत जो कोणी कंपनीच्या GPT 5.6 मॉडेलधील बायोसेफ्टी प्रोटेक्शन जेलब्रेक करेल, त्याला सुमारे 47 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. कंपनी पहिल्यांदाच असा प्रोग्राम घेऊन आली नाही. यापूर्वी देखील कंपनीने GPT 5.5 वेळी अशा प्रोग्रामची घोषणा केली होती. मात्र यावेळी कंपनीने बक्षीसाची रक्कम वाढवली आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत आणि बक्षीसाची रक्कम कशी मिळणार, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका

काय आहे ओपनएआयचा बाउंटी प्रोग्राम?

ओपनएआय बायो बाउंटी प्रोग्राम कंपनीच्या एआय मॉडेल्सच्या जैवसुरक्षा संरक्षणांना भेदू शकणाऱ्या त्रुटी शोधण्यासाठी सुरू करण्यात आला होता. कंपनीचं असं मत आहे की, कोणीही इतर व्यक्ती या त्रुटी शोधून त्यांच्या गैरवापर करू नये, यासाठी कंपनीने स्वत: या त्रुटी शोधण्यासाठी एक प्रोग्राम डिझाईन केला आहे. यामुळे एआय मॉडेल देखील सुरक्षित बनवले जाऊ शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest)

आता कंपनीने GPT 5.5 सह GPT 5.6 ला देखील या प्रोग्राममध्ये समाविष्ट केले आहे. यापूर्वी मॉडेलमध्ये त्रुटी शोधण्यासाठी 25,000 डॉलरचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. मात्र नवीन मॉडेलवर या बक्षीसाची रक्कम 50,000 डॉलर म्हणजेच सुमारे 47 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. GPT 5.5 मधील त्रुटी शोधण्यासाठी 27 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर हे मॉडेल प्रोग्राममधून वगळले जाईल आणि फक्त जीपीटी 5.6 चाच समावेश केला जाईल.

प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

जर तुम्हाला ओपनएआयच्या या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचे असेल तर यासाठी सर्वात आधी तुम्हाला अप्लाय करावे लागणार आहे. यासाठी ब्राऊझरमध्ये ओपनएआय बायो बग बाउंटी सर्च करा आणि रिझल्टमध्ये दिसणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. यानंतर ओपन होणाऱ्या पेजवरील अप्लाय हेअर बटनावर क्लिक करा. आता टॅप करा आणि फॉर्म भरा. लक्षात ठेवा की, या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे चॅटजीपीटी अकाऊंट असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा की, GPT 5.6 बाबत चॅलेंज 27 जुलैनंतर सुरू होईल. कंपनीने असेही जाहीर केले आहे की, त्यांच्या प्रोडक्ट्समधील त्रुटी शोधणाऱ्या संशोधकांना त्यांच्या निष्कर्षांची गुणवत्ता आणि प्रभावानुसार पुरस्कृत केले जाईल.

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

असे प्रोग्राम का चालवले जातात?

ओपनएआयप्रमाणेच दुसऱ्या कंपन्या देखील बाउंटी प्रोग्राम चालवतात. असे प्रोग्राम यासाठी आयोजित केले जातात जेणेकरून सिस्टिम किंवा सर्विसमधील त्रुटींची आगाऊ ओळख पटवता येईल. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या अशा कार्यक्रमांसाठी भरीव बक्षिसे देतात.

Web Title: Openai launches gpt 5 6 bug bounty program offers up to 47 lakh rupees reward for finding security flaws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
1

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
2

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
3

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
4

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.