Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

Oppo Smartphone Price Hike: ओप्पो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कंपनीने त्यांच्या तीन लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या असून आता ग्राहकांना हे डिव्हाइस खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2026 | 10:13 AM
Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

Follow Us
Follow Us:
  • Oppo ने K14, K14x आणि A6s या तीन स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या आहेत.
  • काही मॉडेल्सच्या किंमतीत तब्बल 4,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • नवीन किंमती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लागू करण्यात आल्या असून ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
टेक कंपनी Oppo ने त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या तीन स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यामध्ये Oppo K14, Oppo K14x, आणि Oppo A6s या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. आता ग्राहकांना हे स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. या स्मार्टफोनच्या सर्व रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्सच्या किंमतीत आता वाढ करण्यात आली आहे. कंपनीने सुमारे 4 हजार रुपयांनी या स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत.

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

कंपनीने कंपोनेंटच्या वाढत्या किमती आणि मेमरी चिप्सचा तुटवडा यामुळे या स्मार्टफोन्सच्या किमती वाढवण्यात आल्याचे सांगितलं आहे. Oppo K14, Oppo K14x, आणि Oppo A6s हे तिन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेक प्रोसेसरने सुसज्ज आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Oppo) 

Oppo स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती

Oppo K14 स्मार्टफोनची नवीन किंमत

Oppo K14 स्मार्टफोनचे 6GB + 128GB हे रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट कंपनीने 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. आता हे स्टोरेज व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 21,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. दुसरे 6GB + 256GB व्हेरिअंट 21,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता कंपनीच्या या निर्णयानंतर स्मार्टफोनचे हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 24,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्मार्टफोनचे 8GB + 256GB हे टॉप व्हेरिअंट 23,999 रुपयांत कंपनीने लाँच केले होते. मात्र हा ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 27,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

Oppo K14x स्मार्टफोनची नवीन किंमत

Oppo K14x स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटची किंमत कंपनीने 1 हजार रुपयांनी वाढवली आहे. Oppo A6s चे 4GB + 128GB हे बेस व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 21,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 6GB + 128GB हा दुसरा व्हेरिअंट कंपनीने 22,999 रुपयांत लाँच केले होते. मात्र आता कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपयांपर्यंत वाढवली आहे. स्मार्टफोनच्या नवीन किंमती कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, ओप्पोने किंमत वाढीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

Oppo K14, Oppo K14x आणि Oppo A6s हे तीन स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटसह लाँच केले आहेत. तसेच, या तिन्ही स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. ओप्पोचे हे फोन अँड्रॉईड 15 वर आधारित कलरओएस 15 वर चालतो.

Web Title: Oppo smartphone price hike company increase prices of these smartphones read about new price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क
1

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!
4

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.