Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Oracle Layoffs 2026: जगभरातील टेक क्षेत्रात कर्मचारी कपातीचं सत्र सुरू असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे त्यामागील एक प्रमुख कारण मानलं जात आहे. layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, यंदा आतापर्यंत 303 टेक कंपन्यांनी 1,28,873 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 12:00 PM
Tech layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Tech layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यंदा जगभरातील 303 टेक कंपन्यांनी 1 लाख 28 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं.
  • ओरॅकलने यापूर्वी 21 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली असून, आता पुन्हा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची चर्चा सुरू आहे.
  • अॅमेझॉन, डेल आणि मेटासारख्या कंपन्यांनीही यंदा अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.
  • AI मुळे अनेक कामं स्वयंचलित होत असल्याने कंपन्या खर्च कमी करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवीन कौशल्यं शिकणं महत्त्वाचं ठरत आहे.
tech layoffs 2026: टेक क्षेत्रात पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. मोठी कंपनी असलेल्या ओरॅकलने पुन्हा लोकांना कामावरून काढायला सुरुवात केली आहे. याआधी पण या कंपनीने हजारो लोकांना काढलं होतं आणि आता परत तीच परिस्थिती आहे.पण ओरॅकल एकटीच नाही, जगभरात सध्या नोकऱ्या जाण्याचं सत्र सुरु आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे – AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. Oracle Layoffs 2026:

हा आकडा खूप मोठा

या वर्षी 1 लाख 28 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्याlayoffs.fyi नावाचं एक पोर्टल आहे जे जगभरात कुठे किती लोकांना काढलं याचा हिशोब ठेवतं. त्यांच्या रिपोर्टनुसार या वर्षी आतापर्यंत 303 टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढलं आहे. एकूण 1,28,873 लोकांना घरी बसावं लागलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे.यामध्ये ओरॅकल, अॅमेझॉन, उबर, पेपल सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

ओरॅकलमध्ये सगळ्यात मोठी कपात

सध्या सगळ्यात जास्त चर्चा ओरॅकलचीच आहे. या कंपनीने या वर्षी आधीच 21,000 लोकांना कामावरून काढलं होतं. आणि आता परत नवीन लिस्ट तयार होत आहे. कंपनीने अजून अधिकृतपणे किती लोकांना काढणार हे सांगितलं नाही, पण आतल्या बातमीनुसार मोठी कपात होणार आहे.अॅमेझॉन, डेल, मेटा पण मागे नाहीतअॅमेझॉनने या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये 16,000 लोकांना काढून टाकलं. अॅमेझॉन पण आता सगळीकडे AI वापरत आहे, त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होत आहे.तसंच डेल कंपनीने मार्च महिन्यात 11,000 लोकांना घरी पाठवलं. यामध्ये पण AI चा मोठा रोल होता.फेसबुकची कंपनी असलेल्या मेटाने पण या वर्षी अनेक वेळा लोकांना काढलं आहे. एक-दोन वेळा नाही तर अनेक फेऱ्यांमध्ये कपात केली आहे.

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

नेमकं कारण काय?

जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या कंपन्या आता AI मध्ये पैसा लावत आहेत. AI मुळे बरीच कामं आपोआप होतात, माणसाची गरज लागत नाही. कोडिंग असेल, कस्टमर सपोर्ट असेल, डेटा चेक करणं असेल, ही सगळी कामं आता AI करतं.कंपन्यांचं म्हणणं सोपं आहे, जेव्हा मशीनच काम करतंय तर इतके कर्मचारी कशाला ठेवायचे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपन्या लोकांना काढत आहेत.पूर्वी वाटायचं AI आल्यावर नवीन नोकऱ्या येतील, पण सध्या तरी उलटं होताना दिसतंय. जुन्या नोकऱ्या जात आहेत आणि नवीन नोकऱ्यांसाठी वेगळं स्किल लागणार आहे. त्यामुळे टेक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाला आता AI शिकावंच लागणार आहे, नाहीतर नोकरी टिकवणं अवघड होईल.

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Web Title: Oracle layoffs 2026 ai drives tech job cuts worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Tech News

संबंधित बातम्या

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
1

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
2

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
3

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.