Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर

कंपनी भारतात Poco M8 सिरीजचा विस्तार करत आहे. लवकरच या सिरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. यामध्ये 5G आणि 4G कनेक्टिविटी सपोर्ट मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 02:16 PM
भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर

भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर

Follow Us
Follow Us:
  • Poco लवकरच Poco M8s स्मार्टफोन लाँच करू शकते; NBTC सर्टिफिकेशनवर फोन स्पॉट झाला आहे.
  • आगामी फोनमध्ये 4G + 5G कनेक्टिव्हिटी मिळणार असून बजेट किंमतीत येण्याची शक्यता.
  • Poco M8 सिरीजच्या तुलनेत कमी किंमत आणि अपग्रेड फीचर्ससह हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो.
जानेवारी महिन्यात भारतात स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 3 चिपसेट आणि 5,520mAh बॅटरीसह Poco M8 स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. कंपनीने हा दमदार स्मार्टफोन Poco M सीरीजअंतर्गत लाँच केला होता. Poco M8 स्मार्टफोननंतर आता कंपनी आणखी एका मॉडेलवर काम करत आहे. हा स्मार्टफोन भारतात Poco M8s या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थायलँडच्या NBTC सर्टिफिकेशन डेटाबेसवर Poco M8s स्मार्टफोन स्पॉट करण्यात आला आहे. या सूचीमुळे फोनच्या अचूक नावाची पुष्टी झाली आहे आणि त्याचे अधिकृत लाँचिंग लवकरच होऊ शकते असेही सूचित होते. आगामी पोको स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिविटी दिली जाणार आहे. Poco M8 च्या तुलनेत आगामी स्मार्टफोनची किंमत थोडी कमी असू शकते.

Samsung उडवणार सर्वांची झोप! लवकरच लाँच करणार ‘Wide’ फोल्डेबल 5G फोन, 7.6-इंच स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसरने असणार सुसज्ज

Poco M8s 5G आणि 4G कनेक्टिविटी सपोर्ट मिळणार

नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीकम्युनिकेशन कमीशन (NBTC) च्या वेबसाईटवर Poco M8s स्मार्टफोन मॉडेल नंबर Poco 26067PC09G सह लिस्टेड आहे. लिस्टिंगवरून अशी माहिती मिळत आहे की, कंपनीचा आगामी स्मार्टफोन जीएसएम, डब्ल्यूसीडीएमए, एलटीई आण एनआर नेटवर्कला सपोर्टड करणार आहे. यामुळे कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 4G आणि 5G कनेक्टिविटी मिळणार असल्याची पुष्टी होत आहे. लिस्टिंगनुसार, Poco M8s चीनमध्ये तयार करण्यात आला आहे आणि याचे सर्टिफिकेशन नंबर B38253-26 आहे. स्मार्टफोन लवकरच लाँचिंगसाठी सज्ज असणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Poco M8s मधील एक व्हेरिअंट कंपनी बजेट किंमतीत लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कंपनीच्या Poco M8 सिरीजअंतर्गत Poco M8 आणि Poco M8 Pro असे दोन मॉडेल्स लाँच करण्यात आले होते. यामधील Poco M8 स्मार्टफोन भारतात जानेवारी महिन्यात 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटने सुसज्ज आहे.

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

तसेच, Poco M8 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,520mAh बॅटरी दिली आहे. तसेचा यामध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP65 + IP66 रेटिंग दिली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये Poco M8 Pro स्मनार्टफोन 299 डॉलर्स म्हणजेच सुमारे 26,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. यामध्ये 6.83-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले आणि 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 चिपसेट असून, 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट आणि 32-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे.

Web Title: Poco m8s smartphone will launch soon in india some details leak before launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना
1

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत
2

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर
3

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
4

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.