Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Days Sale: ई कॉमर्सनंतर आता सुरु झालाय Samsung सेल! Foldable फोनपासून फ्रीज, टिव्हीपर्यंत… मिळणार अनेक खास डील्स

अलीकडेच ई कॉमर्स कंपन्यांनी त्यांचा सर्वात मोठा सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये युजर्सना विविध डिव्हईसच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. अशाच काही धमाकेदार डिल्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2025 | 12:12 PM
Samsung Days Sale: ई कॉमर्सनंतर आता सुरु झालाय Samsung सेल! Foldable फोनपासून फ्रीज, टिव्हीपर्यंत... मिळणार अनेक खास डील्स

Samsung Days Sale: ई कॉमर्सनंतर आता सुरु झालाय Samsung सेल! Foldable फोनपासून फ्रीज, टिव्हीपर्यंत... मिळणार अनेक खास डील्स

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर 2025 चा मोठा सेल सुरु आहे. यानंतर आता टेक कंपनी सॅमसंगने देखील 2025 मधील सेल सुरु केला आहे. Samsung ने ‘Samsung Days Sale’ सुरु केला आहे. हा सेल 12 जुलैपासून सुरु झाला असून 18 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने सुरु केलेला हा सेल Samsung.com, Samsung Shop App, आणि Samsung Experience Stores वर उपलब्ध आहे. या सेलदरम्यान AI-पॉवरड फोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, वॉच, टॅबलेट्स आणि होम अप्लायंसेसवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!

स्मार्टफोनवर 41% पर्यंत सूट, लॅपटॉपवर 35% पर्यंत सूट, आणि टॅबलेट, वियरेबिल्स आणि एक्सेसरीजवर 65% पर्यंत सूट दिली जाणार आहे. याशिवाय, सर्व प्रोडक्टवर बँक कॅशबॅक ऑफर्स, न-कोस्ट EMI ऑप्शन्स, आणि 27.5% पर्यंत  एक्सचेंज बोनस देखील दिला जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

फोल्डेबल स्मार्टफोन आणि गॅलेक्सी डिव्हाईसवर ऑफर

Samsung Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 चे 512GB व्हेरिअंट आता 256GB व्हेरिअंटच्या किंमतीत प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. Galaxy Z Flip 7 FE चे 256GB व्हेरिअंट आता 128GB व्हेरिअंटच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. Galaxy Watch8 सह हे डिव्हाईस बंडल केल्यास 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

स्मार्टफोन, टीवी, लॅपटॉपवर डिस्काउंट

Foldable स्मार्टफोन आणि AI TV वर देखील ऑफर्स उपलब्ध आहेत. Galaxy S25 Ultra, Galaxy S24 Ultra सह इतर स्मार्टफोन्सवर देखील 41% पर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. AI‑सक्षम टिव्ही मॉडेलवर बँक डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. याशिवाय काही टिव्हीच्या खरेदीवर फ्री टॅब्लेट किंवा साउंडबार देखील मिळणार आहे.

लॅपटॉप आणि टॅबलेट्स

Galaxy Book5 Pro 360, Galaxy Book4, Tab S10 FE+, Tab S9 FE+ सारखे काही डिव्हाईस 35 ते 65 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टॅबलेट्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर डिस्काऊंटसह ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

डिस्काउंटसह खरेदी करा हे स्मार्टफोन्स

Galaxy S25 Series (Ultra, Edge), Galaxy S24 Series (Ultra, FE), Galaxy A Series मधील A56, A55, A36, A35, A26 या व्हेरिअंटवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.

लॅपटॉप, टॅबलेट आणि वियरेबलवर मिळणार ऑफर्स

Samsung Galaxy Book5 आणि Book4 सीरीजच्या लॅपटॉपवर 35% पर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. टॅबलेट्समध्ये Galaxy Tab S10 FE+, Tab S9 FE+, आणि Tab A9 सारख्या मॉडेल्सवर बंपर ऑफर्स उपलब्ध आहेत.

वियरेबल्सवर मिळणार ऑफर्स

Galaxy Buds3 Pro, Galaxy Watch7 Ultra आणि Watch7 Series, Galaxy Fit3 सारख्या डिव्हाईसवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत.

Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

टिव्ही मॉडेल्सवर डिस्काऊंट

43″ UHD Crystal, 55″ QLED आणि Frame TV, 65″ OLED Neo QLED हे मॉडेल्स ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Samsung च्या Neo QLED 8K, OLED, आणि QLED AI टिव्हीवर 40% पर्यंत डिस्काऊंट उपलब्ध आहे. याशिवाय टिव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना 20% पर्यंत इंस्टंट बँक डिस्काउंट देखील मिळणार आहे.

Web Title: Samsung days sale started users will get offers and discounts on gadgets tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल
1

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली
2

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर
3

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर

Social Media Ban in Nepal: नेपाळमध्ये बॅन केले हे सोशल मीडिया अ‍ॅप्स! काय आहे बंदीचे कारण, सर्वकाही जाणून घ्या सविस्तर
4

Social Media Ban in Nepal: नेपाळमध्ये बॅन केले हे सोशल मीडिया अ‍ॅप्स! काय आहे बंदीचे कारण, सर्वकाही जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.