Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

Samsung Flex Titanium Display: सॅमसंगने फोल्डेबल स्मार्टफोन्स अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी फ्लेक्स टायटॅनियम नावाचे नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान सादर केले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आगामी गॅलेक्सी फोल्ड सीरीजमध्ये अधिक मजबुती, कमी घड्या (Crease) आणि स्लिम डिझाइन मिळण्याची अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 09:01 AM
Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Samsung चे फ्लेक्स टायटॅनियम तंत्रज्ञान फोल्डेबल फोन अधिक मजबूत, हलके आणि टिकाऊ बनवण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
  • नवीन डिस्प्ले स्ट्रक्चरमध्ये टायटॅनियम अलॉयचा वापर केल्याने डिस्प्लेवरील घड्या कमी होऊन फोल्डिंग अधिक सहज होणार आहे.
  • या तंत्रज्ञानाची अधिकृत माहिती 22 जुलैच्या सॅमसंग इव्हेंटमध्ये समोर येण्याची शक्यता आहे.
टेक कंपनी सॅमसंगचे फोल्डेबल फोन ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अनोखी डिझाईन आणि फोल्ड होणाऱ्या स्क्रीनमुळे अनेकजण सॅमसंगचे फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. अत्यंत कमी काळात फोल्डेबल फोन्सनी बाजारात आपले स्थान निर्माण केले, त्यामुळे आता अनेकजण एखादा नॉर्मल स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा फोल्डेबल खरेदी करण्याचा विचार करतात. पण फोल्डेबल फोनची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते अत्यंत नाजूक असतात.

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

फोल्डेबल फोन पडले तर त्यांचा डिस्प्ले लगेच डॅमेज होऊ शकतो आणि यामुळे यूजर्सना दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. कारण फोल्डेबल फोनचे डिस्प्ले खूप महाग असतात आणि त्यांना दुरुस्त करण्यासाठी यूजर्सना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता कंपनीने एक उपाय आणला आहे. कंपनी फ्लेक्स टायटॅनियम नावाची एक नवीन डिस्प्ले टेक्नोलॉजी घेऊन आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आगामी गॅलेक्सी फोल्डेबल फोन केवळ मजबूत असणार नाहीत तर याच्या मदतीने फोन स्लिम देखील बनवले जातील. नवीन टेक्नोलॉजी फोनचा लुक अधिक चांगला बनवण्यासोबतच ड्यूरॅबिलिटी देखील वाढवणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

काय आहे नवीन फ्लेक्स टायटॅनियम तंत्रज्ञान?

फ्लेक्स टायटॅनियम सॅमेसंगचे नवीन फोल्डेबल डिस्प्ले स्ट्रक्चर आहे, जे कन्वेंशनल सपोर्ट मॅटेरियलला टाइटॅनियमने बनवलेले दोन घटकांनी रिप्लेस करणार आहे. यामध्ये OLED डिस्प्लेच्या खालील बाजूला एक टाइटॅनियम अलॉय फिल्म असते. त्यानंतर त्याच्याही खाली एक टायटॅनियम सपोर्ट प्लेट असते. म्हणजेच संपूर्ण डिस्प्ले मॉड्यूल या सपोर्ट प्लेटवर तयार करण्यात आला आहे. हे सर्व थर मिळून डिस्प्लेचे वजन न वाढवता त्याची ड्यूरॅबिलिटी वाढवण्यासाठी मदत करणार आहे. सॅमसंगने असा दावा केला आहे की, यामध्ये लावलेली टाइटॅनियम अलॉय फिल्म ही ट्रेडिशनल पॉलीमर फिल्मच्या तुलनेत 20 पट अधिक मजबूत आहे. यासोबतच नवीन टेक्नोलॉजी डिस्प्ले कंपोनेंटमधील हवेची पोकळी काढून टाकते, ज्यामुळे डिस्प्लेवर घड्या कमी पडतात आणि फोन फोल्ड करणे सोपे होते.

नव्या टेक्नोलॉजीमध्ये टाइटॅनियमचा वापर का करण्यात आला आहे?

स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट आणि इतकंच नाही तर मंगळ ग्रहावर फिरणाऱ्या रोव्हरची चाकेसुद्धा टायटॅनियमपासून बनवलेली असतात. याच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात आधी म्हणजेच हे खूप मजबूत असते. दुसरं म्हणजेच यावर गंज लागत नाही. याला तोडणं फार कठीण आहे. मात्र तरी देखील तरी, सॅमसंगने विस्तृत संशोधनानंतर मजबुती आणि लवचिकता यांच्यात एक परिपूर्ण संतुलन साधले आहे.

Airtel Update: अनलिमिटेड 5G वापरताय? Airtel च्या प्लॅनमध्ये हॉटस्पॉटवरून डेटा शेअर करण्यास बंदी! यूजर्सनी व्यक्त केला संताप

डिस्प्लेमध्ये काय बदल होणार?

फ्लेक्स टायटॅनियम टेक्नोलॉजी असणाऱ्या डिस्प्लेमध्ये क्रिस्प विजुअल, अधिक चांगले कलर आणि एनर्जी एफिशिएंसी मिळणार आहे. ही टेक्नोलॉजी कोणत्या फोल्डेबल फोनमध्ये वापरली जाईल, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये हा खुलासा होण्याची शक्यता आहे. असा दावा केला जात आहे की हे डिस्प्ले तंत्रज्ञान फोल्डेबल फोनचे स्वरूप आणि टिकाऊपणामध्ये पूर्णपणे क्रांती घडवून आणेल.

Web Title: Samsung flex titanium display technology for foldable phones know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
1

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
2

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
3

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या
4

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.