Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Samsung Galaxy S24 Ultra 5G: सॅमसंगच्या प्रिमियम स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे 1.29 लाख रुपयांचा हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 29, 2025 | 02:13 PM
Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

पुढील महिन्यात सॅमसंगचा Samsung Unpacked 2025 ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक नवीन डिव्हाईस लाँच करणार आहे. मात्र या ईव्हेंटपूर्वी कंपनीचा प्रिमियम स्मार्टफोन डिस्काऊंट आणि ऑफरसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत ऑफर केला जात आहे. फ्लिपकार्ट या डिव्हाईसवर जबरदस्त डील ऑफर करत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना फ्लॅट आणि बँक डिस्काउंट ऑफर करत आहे.

गेमर्सची मज्जाच मजा! अनोख्या फीचर्ससह Redmi चा नवा स्मार्टफोन लाँच, Shield Glass प्रोटेक्शनसह मिळणार 100W चार्जिंग सपोर्ट

जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल किंना जुना फोन अपग्रेड करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांना लाँच केला होता, मात्र आता या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. आता ग्राहकांना हा स्मार्टफोन 83 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Samsung) 

Samsung Galaxy S24 Ultra 5G डिस्काउंट ऑफर

फ्लिपकार्ट Samsung Galaxy s24 Ultra च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहे. स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 83,580 रुपयांत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर 46000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरण्यावर 4000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत 80,000 रुपयांपेक्षा कमी होते.

याशिवाय, तुम्ही हा फोन नो कॉस्ट ईएमआय पर्यायासह देखील खरेदी करू शकता. फोनवर एक विशेष एक्सचेंज डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे, जिथून तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करून स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी बचत करू शकता. एक्सचेंज डिस्काऊंट पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल, म्हणजेच तुमच्या फोनची स्थिती जितकी चांगली असेल तितके तुम्हाला जास्त एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकेल.

Samsung Galaxy S24 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंगच्या या डिव्हाईसमध्ये 6.8 इंच AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये One UI 7 मिळणार आहे.

आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय

कॅमेराच्या बाबतीतही हा फोन खूपच प्रभावी आहे. यात 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि 3X झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या डिव्हाइसमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Samsung galaxy s24 ultra 5g smartphone price dropped do not miss this deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
4

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.