Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या सॅमसंग Galaxy Z सीरीजने बनवला रेकॉर्ड! 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर… जाणून घ्या सविस्तर

सॅमसंगच्या नवीन Galaxy झेड फोल्ड 8 अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 8 या फोल्डेबल स्मार्टफोन्सना भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळवत कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 11:44 AM
नव्या सॅमसंग Galaxy Z सीरीजने बनवला रेकॉर्ड! 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर... जाणून घ्या सविस्तर

नव्या सॅमसंग Galaxy Z सीरीजने बनवला रेकॉर्ड! 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा, फोल्ड 8 आणि फ्लिप 8 या स्मार्टफोन्सना 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्या.
  • एकूण 45% प्री-ऑर्डर्स टियर-2 आणि छोट्या शहरांतून आल्याने फोल्डेबल स्मार्टफोन्सची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले.
  • गॅलेक्सी झेड फोल्ड 8 सीरिजमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट, प्रीमियम डिस्प्ले, AI फीचर्स आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Series: टेक कंपनी सॅमसंगच्या लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन्सने भारतात प्री-ऑर्डरचा एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार, गॅलेक्सी झेड सिरीजने प्री ऑर्डरचा एक नवीन रेकॉर्ड कायम केला आहे. 22 जुलै रोजी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 8 हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले होते. स्मार्टफोन्स लाँच झाल्यानंतर 72 तासांपेक्षा कमी वेळात 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स प्राप्त झाल्या.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कंपनीने सांगितलं की, गेल्यावर्षी गॅलेक्सी झेड फोल्ड 7 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 7 साठी इतक्या प्री-ऑर्डर्स प्राप्त करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला होता. सुमारे अर्धे प्री-ऑर्डर्स छोट्या शहरांमधून आले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यामुळे समजतं की, फोल्डेबल स्मार्टफोन्स मोठ्या मेट्रो महानगरांच्या पलीकडेही लोकप्रियता मिळवत आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

या शहरांत सॅमसंगची सर्वाधिक डिमांड

सॅमसंगने सांगितलं आहे की, 45 टक्के प्री-ऑर्डर्स टियर 2 शहरे आणि त्यापलीकडील भागांतून आल्या आहेत. यामुळे भारताच्या मोठ्या शहरांपलीकडील फोल्डेबल स्मार्टफोनची वाढती आवड दर्शवतो. कंपनीचे म्हणणे आहे की, या दमदार प्रतिसादामुळे त्यांना असा विश्वास वाटत आहे की, ‘गॅलेक्सी झेड फोल्ड 8 सीरीज ही या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या ‘गॅलेक्सी एस 26 लाइनअपच्या प्री-ऑर्डर परफॉर्मंसची बरोबरी करू शकेल.

सॅमसंगचे दक्षिण-पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जेबी पार्क यांनी असं सांगितलं आहे की, आमच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे असे समजते की, भारतात अशा भारतात अशा इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजीची मागणी वाढत आहे जे प्रोडक्टिविटी वाढवतात आणि सर्जनशीलतेला चालना देतात. त्यांनी म्हटलं आहे की, 45 टक्के प्री-ऑर्डर टियर-2 आणि छोट्या शहरांमधून येत आहेत, जे आम्हाला प्रचंड वाढीची क्षमता असलेली एक उदयोन्मुख बाजारपेठ दाखवते.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 ची किंमत आणि फीचर्स

सॅमसंगने गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आतापर्यंतचा सर्वात हलका फोल्डेबल फोन आहे, याचे वजन 201 ग्रॅम आहे. या डिव्हाईसमध्ये 10:16 कवर डिस्प्ले आणि एक मोठा 4:3 मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला रीडिंग, गेमिंग, स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी डिझाईन करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी प्रोसेसरवर चालतो. यामध्ये 4,800mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये डुअल 50MP कॅमेरे, फ्लेक्स टाइटेनियम टेक्नोलॉजीसह री-डिझाईन डिस्प्ले आणि 3,000 निट्सपर्यंत पीक समाविष्ट आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा ची किंमत आणि फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रामध्ये 8-इंचाचा मुख्य डिस्प्ले, 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचं असं म्हणणं आहे की, डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी चिपसेटवर आधारित आहे आणि यामध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन मल्टीटास्किंग, एआय-पावर्ड वर्कफ्लो आणि कंटेंट क्रिएशनसाठी डिझाईन करण्यात आला आहे.

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 ची किंमत आणि फीचर्स

हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका स्मार्टफोन असल्याचे सॅमसंगचे म्हणणे आहे. डिव्हाईसमध्ये AI-पावर्ड फ्लेक्सविंडो दिली आहे, यामुळे यूजर्सना फोन अनलॉक न करताच ॲप्स, जेमिनी एआय, पर्सनलाइज्ड अपडेट्स आणि व्हॉइस कंट्रोल्स वापरता येतात. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, हँड्स-फ्री फोटोग्राफीसाठी फ्लेक्स मोड आणि फोटो-व्हिडीओसाठी AI-पावर्ड कॅमेरा फीचर्स समाविष्ट आहे.

Web Title: Samsung galaxy z fold 8 series sets new pre order record in india with 2 71 lakh bookings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
1

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
2

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
3

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.