Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

सॅमसंगने Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 या फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी ३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय जाहीर केला आहे. शून्य डाऊन पेमेंटसह ग्राहकांना प्रीमियम Galaxy AI फोल्डेबल स्मार्टफोन अधिक सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करता येणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 05:04 PM
Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • Galaxy Z Fold8 आणि Flip8 साठी ३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI
  • फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी झाली सोपी
  • Samsung कडून ३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI प्लॅन
Samsung Galaxy Z Fold8 Ultra: सॅमसंगने भारतातील ग्राहकांसाठी आपल्या नवीन Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी ३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय जाहीर केला आहे. या योजनेमुळे ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंटसह अत्याधुनिक Galaxy AI फिचर्स असलेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन सहज खरेदी करता येणार आहेत.

कंपनीच्या मते, सात पिढ्यांच्या फोल्डेबल तंत्रज्ञानाचा अनुभव आणि ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे विकसित करण्यात आलेली नवीन Galaxy Z Series ही हिंग डिझाइन, डिस्प्ले, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वाधिक प्रगत फोल्डेबल मालिका आहे.

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल

EMI किती असेल?

Galaxy Z Fold8 Ultra : दरमहा ₹6,667 पासून

Galaxy Z Fold8 : दरमहा ₹6,000 पासून

Galaxy Z Flip8 : दरमहा ₹4,167 पासून

कंपनीच्या म्हणण्यानुसार, Galaxy Z Fold8 Ultra चा मासिक EMI हा मागील पिढीतील Galaxy Z Fold7 च्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी कमी आहे.

३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय खालील संस्थांमार्फत उपलब्ध असेल:

Samsung Finance+ (DMI Finance)

TVS Credit

IDFC First Bank

Poonawalla Fincorp

या योजनेमुळे ग्राहकांना दीर्घ कालावधीत कमी आर्थिक भारासह प्रीमियम स्मार्टफोनची मालकी मिळवता येणार आहे.

किंमत आणि रंग

Galaxy Z Fold8 Ultra

प्रारंभिक किंमत : ₹1,99,999

रंग : Violet Shadow, Graphite, Cream आणि Green Shadow (Online Exclusive)

Galaxy Z Fold8

प्रारंभिक किंमत : ₹1,79,999

रंग : Lavender, Graphite, Cream आणि Pistachio (Online Exclusive)

Galaxy Z Flip8

प्रारंभिक किंमत : ₹1,24,999

रंग : Pink, Graphite, Cream आणि Mint (Online Exclusive)

प्री-ऑर्डर कुठे करता येईल?

हे तिन्ही स्मार्टफोन सध्या Samsung.com, Samsung Experience Stores, तसेच देशभरातील प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. नवीन ३० महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्यायही याच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय… नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Web Title: Samsung launches 30 month no cost emi for galaxy z fold 8 ultra fold 8 flip 8 india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • ai
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
1

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च
2

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
3

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
4

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.