Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Smartphone Charging Tips: स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्हीही 80% चार्जिंग नियमाचे पालन करताय का? तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग 80 टक्क्यांहून अधिक करत नाही का? ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय आहे, आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 11:07 AM
Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Follow Us
Follow Us:
  • तज्ज्ञांच्या मते 20-80 चार्जिंग नियमाला वैज्ञानिक आधार असला तरी फोन कधीच 100% चार्ज करू नये असे नाही.
  • स्मार्टफोन नेहमी 80% पर्यंतच चार्ज केल्यास बॅटरीची संपूर्ण क्षमता वापरली जात नाही.
  • बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम योग्यरीत्या काम करण्यासाठी फोन अधूनमधून 100% चार्ज करणेही आवश्यक आहे.
Smartphone Tips: तुम्ही देखील स्मार्टफोन यूजर आहात का? गेल्या बऱ्याच काळापासून तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की, फोनची बॅटरी दिर्घकाळ टिकावी यासाठी 20-80 चा नियम फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजेच स्मार्टफोनची बॅटरी कमीत कमी 20 टक्के आणि जास्तीत जास्त 80 टक्के असावी. हा नियम फॉलो केल्यास स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ चांगली राहते, असा सल्ला तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेक स्मार्टफोन यूजर्स 20-80 चा हा नियम अतिशय कठोरपणे फॉलो करतात आणि त्यांचे डिव्हाईस 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करत नाहीत. मात्र हा नियम खरंच फायदेशीर आहे का? 20-80 चा नियम फॉलो केल्यास खरंच स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढते का? याबाबत आता जाणून घेऊया.

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, 80 टक्के चार्जिंगच्या नियमाला काही वैज्ञानिक आधार असला तरी, याचा अर्थ असा नाही की, फोन कधीही 100 टक्के चार्ज करू नये. जर तुम्ही स्मार्टफोन रोज केवळ 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करत असाल, तर याचा अर्थ असा होतो की, सुरुवातीपासूनच तुमच्या स्मार्टफोनच्या संपूर्ण बॅटरी कॅपिसिटीचा एक भाग वापरत नाही. उदाहरणार्थ, जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh आहे आणि तुम्ही स्मार्टफोन रोज 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करत असाल तर तुम्ही स्मार्टफोनची केवळ 4000mAh बॅटरी कॅपिसीटी वापरत आहात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ वेळेनुसार कमकूवत होते

स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरी वेळेनुसार कमकुवत होतात. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगदरम्यान होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ हळूहळू कमकूवत होऊ लागते. अशा परिस्थितीत, केवळ 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केल्याने बॅटरीची झीज पूर्णपणे थांबणार नाही. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की, स्मार्टफोन 80 टक्क्यांहून अधिक चार्ज केलाच नाही तर बॅटरी हेल्थ कधीही कमकुवत होणार नाही, तर असे नाही.

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

तज्ज्ञांचा सल्ला

इतकंच नाही, सतत लिमिटेड चार्जिंगमुळे बॅटरीच्या टक्केवारीची अचूक गणना आणि सॉफ्टवेअर कॅलिब्रेशनवरही परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे ज्याप्रमाणे तज्ज्ञ स्मार्टफोनची चार्जिंग 20 ते 80 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे तज्ज्ञ असा देखील सल्ला देतात की, स्मार्टफोन काहीवेळेस 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करणं देखील गरजेचं आहे. यामुळे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम योग्य पद्धतीने काम करते. एकंदरीत, बॅटरीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, परंतु केवळ आपला फोन त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरणे हा नेहमीच सर्वोत्तम उपाय नसतो. नेहमी लक्षात ठेवा की, स्मार्टफोन नेहमीच 100 टक्क्यांपर्यंत आणि नेहमीच 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू नये. दोन्ही पर्यांयाचा वापर करत राहा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फोन रात्रभर चार्जिंगला लावणे सुरक्षित आहे का?

    Ans: आधुनिक स्मार्टफोनमध्ये ओव्हरचार्जिंग संरक्षण असते, तरीही दीर्घकाळ सतत चार्जिंग टाळणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी खराब होते का?

    Ans: सामान्य वापरात नाही. अधिकृत चार्जर वापरल्यास फास्ट चार्जिंग सुरक्षित असते.

  • Que: फोन चार्ज करताना वापरणे योग्य आहे का?

    Ans: हलका वापर करता येतो, पण गेमिंग किंवा जड कामे केल्यास फोन गरम होऊ शकतो.

Web Title: Smartphone 80 percent charging rule really helpful or not experts said the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
2

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
3

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.