Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Diwali Sale 2025: हीच आहे बेस्ट Deal! अमेझॉनचा दिवाळी सेल ठरला हिट, महागडे स्मार्टफोनही झाले स्वस्त

Amazon Great Indian Festival Diwali Sale 2025: अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेलने चांगलीच चर्चा रंगली आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हि एक उत्तम संधी आहे. जिथे फोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2025 | 10:50 AM
Amazon Diwali Sale 2025: हीच आहे बेस्ट Deal! अमेझॉनचा दिवाळी सेल ठरला हिट, महागडे स्मार्टफोनही झाले स्वस्त

Amazon Diwali Sale 2025: हीच आहे बेस्ट Deal! अमेझॉनचा दिवाळी सेल ठरला हिट, महागडे स्मार्टफोनही झाले स्वस्त

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक महागड्या स्मार्टफोन्सवर मोठं डिस्कऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे सेलमध्ये या स्मार्टफोन्सची किंमत आणखी कमी झाली आहे. आतापर्यंत तुम्ही जो स्मार्टफोन तुमच्या कार्टमध्ये केवळ अ‍ॅड केला होता, तो स्मार्टफोन आता खरेदी करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला स्वत:साठी फोन खरेदी करायचा असेल किंवा कोणाला स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, हा सेल तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण या सेलमध्ये लाखो रुपयांचे फोन देखील अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. चला तर मग फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स डिल्सबद्दल जाणून घेऊया.

Nothing Phone 3: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 45000 हजार रुपयांनी घसरली स्मार्टफोनची किंमत, स्पेशल ऑफर मिळवा एका क्लिकवर

Samsung Galaxy S24 Ultra 5G

सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइटवर Samsung Galaxy S24 Ultra 5G या स्मार्टफोनची किंमत एक लाख रुपयांहून जास्त आहे. मात्र अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये हा स्मार्टफोन केवळ 75,749 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच स्क्रीनवाल्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी लेंस वाला क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 16 (128 GB)

हा आयफोन गेल्यावर्षी 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या आयफोनची किंमत अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये 66,900 रुपये झाली आहे. या आफोनमध्ये 6.1 इंच डिस्प्ले आणि 48MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या आयफोनमध्ये कंपनीने अ‍ॅपलचा A18 चिपसेट दिला आहे. जो अ‍ॅप्पल इंटेलीजेंस आणि मल्टीटास्किंग अगदी सहजपणे हाताळण्यासाठी सपोर्ट करतो.

OnePlus 13 (12GB + 256GB)

या स्मार्टफोनची किंमत 72,999 रुपये आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये या स्मार्टफोनची किंमत 63,999 रुपये झाली आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे आणि या फोनमध्ये 50MP प्रायमरी लेंसवाला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे जी 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S24 FE: आतापर्यंतची सर्वात दमदार ऑफर! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Samsung चा हा स्मार्टफोन, अशी आहे डिल

Google Pixel 10 5G (12GB + 256GB)

80 हजार रुपयांत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन 70,400 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की या फोनवर सुमारे 10,000 रुपयांची थेट सूट मिळत आहे. यात गुगलची टेन्सर G5 चिप आणि अपग्रेडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात जेमिनी एआय फीचर्स देखील आहेत.

Web Title: Smartphones price dropped during amazon great indian festival diwali sale 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स
1

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
2

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या वतीने ‘भारत के सुपर फाउंडर्स’ च्या ट्रेलरचे अनावरण, भारतातील नवोदित उद्योजकांसाठी 100 कोटींची गुंतवणूक
3

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या वतीने ‘भारत के सुपर फाउंडर्स’ च्या ट्रेलरचे अनावरण, भारतातील नवोदित उद्योजकांसाठी 100 कोटींची गुंतवणूक

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?
4

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.