Tech Tips: अशा प्रकारे डाऊनलोड करा तुमचं E-Aadhaar Card! एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय व्यक्तिसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आपल्या प्रत्येक सरकारी किंवा इतर कामांसाठी देखील आपल्याला आधार कार्डची गरज असते. आपण प्रत्येक वेळी आपलं आधार कार्ड सोबत घेऊन फीरू शकत नाही. यामुळे आधार कार्ड खराब होण्याची किंवा फाटण्याची भिती असते. अशावेळी तुम्ही ई आधार कार्डचा वापर करू शकता. सध्याच्या डिजीटल काळात लोकं ऑफलाइन कमी आणि ऑनलाईन पद्धतींचा जास्तीत वापर करण्यावर भर देत आहेत.
तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP
ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपण आपली अनेक कामं अगदी सहज चुटकीसरशी करू शकतो. त्यामुळे निम्म्याहून जास्त लोकं पारंपारीक आधार कार्ड घेऊन फिरण्याऐवजी ई आधार कार्ड वापरण्यावर भर देत आहेत. आधार कार्ड जे भारतीयांची ओळख आहे, ते तुम्ही ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता. त्यासाठी फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सबसिडीसाठी अर्ज करणे असो, बँक अकाऊंट ओपन करणं असो किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे असो किंवा इतर कोणतेही काम असो, आधार कार्ड आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेल्या ई आधार कार्डचा वापर करू शकता.
आपण कधी कामासाठी बाहेर गेलो आणि आपल्याकडे आपलं आधार कार्ड नसेल तर आपलं कामं होत नाही. अशावेळी तुम्ही आधार कार्डचा फोटो शोधत असता नाही तर एखाद्या सायबर कॅफेमधून पैसे देऊन तुमचं आधार कार्ड घेता. पण आता असं काही करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी काही क्षणात तुमचं ई आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?