Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

TECNO Pova 8 Launched: टेक्नोने भारतात 8,000mAh ची दमदार बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसरसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 09:42 AM
डिझाईन पाहताच प्रेमात पडाल... 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल... 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • Tecno Pova 8 मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 6.76-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर मिळतो.
  • Pova 8 च्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असून तो व्हाइट, प्लाज्मा ऑरेंज आणि टर्मिनल ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
TECNO Smartphone Launched: टेक कंपनी टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनचे नाव Pova 8 असे आहे. कंपनीने सादर केलेला नवा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Pova 7 चा सक्सेसर आहे. नव्या Pova 8 स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत.

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन तीन रंग आणि दोन रॅम व स्टोरेज पर्याय लाँच केला आहे. विशेष म्हणजेच, स्मार्टफोनच्या मागील बाजूला कस्टमाइजेबल ‘अलाइव मॅट्रिक्स डिस्प्ले’ देखील मिळणार आहे, जो वेगवेगळ्या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन दर्शवतो. याशिवाय, कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट देखील मिळणार आहे.

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड

Pova 8 स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 6GB+128GB आणि 8GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन व्हाइट, प्लाज्मा ऑरेंज आणि टर्मिनल ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनची विक्री लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – TECNO) 

Pova 8 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाला 6.76-इंच फुल-एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोन हाय ब्राइटनेस मोडमध्ये 950 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

POVA 8. Say hello to Peak Design. You can have it all:
➡️ 8000mAh* Super Power
➡️ 45W Fast Charge
➡️ 50MP Sony LYTIA 600 Camera
➡️ 2X Optical Zoom With 2K Recording
➡️ Triple Chipset With 20 5G Bands
Sale starts 18 June, 12 Noon. On Flipkart and at retail stores near you.… pic.twitter.com/3x60OMs19F — POVA Mobile India (@pova_mobile) June 11, 2026

प्रोसेसर

फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये माली-जी610 एमसी2 जीपीयू मिळणार आहे. डिव्हाईस 6GB आणि 8GB एलपीडीडीआर5एक्स या रॅम पर्यायांनी सुसज्ज आहेत. तर स्मार्टफोन 128GB व 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये खास G1 आणि SE1 सिग्नल चिप देखील मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Pova 8 मध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी-600 प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये एक लाइट सेंसर देखील दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये समोरील बाजूला 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये एआय कॅमेरा, पोर्ट्रेट मोड, सुपर नाइट मोड, टाइम-लॅप्स, डुअल व्हिडीओ, व्लॉग मोड आणि स्लो मोशन सारखे अनेक दमदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: TECNO कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Tecno Mobile हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड असून तो Transsion Holdings चा भाग आहे.

  • Que: TECNO चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, TECNO स्मार्टफोन किफायतशीर किंमत, मोठी बॅटरी आणि चांगल्या कॅमेरा फीचर्ससाठी ओळखले जातात.

  • Que: TECNO चे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, TECNO कडे विविध किंमत श्रेणींमध्ये 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Tecno pova 8 launched in india smartphone design is very attractive read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
2

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.