Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

Tecno Spark 50 Pro Launched: टेक्नो पुन्हा एकदा एका नव्या स्मार्टफोनसह टेक क्षेत्रात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने एक नव्या 4G फोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 11:51 AM
एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Tecno Spark 50 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ G100 अल्टिमेट प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP सोनी एलवायटी-600 रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • या स्मार्टफोनमध्ये 60W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी, AI फीचर्स आणि IP68/IP69 रेटिंग देण्यात आली आहे.
Tecno Smartphone Launched: टेक कंपनी टेक्नोने त्यांचा लेटेस्ट Tecno Spark 50 Pro स्मार्टफोन अखेर सादर केला आहे. या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर या स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. टेक्नो स्पार्क 50 प्रो या नव्या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. मात्र अशी शक्यता आहे की, कंपनी त्यांचा नवा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करू शकते. या नव्या स्मार्टफोनमध्ये 4G सपोर्ट देण्यात आला आहे.

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

टेक्नो स्पार्क 50 प्रो चे रंग पर्याय

ग्राहक हा नवीन स्मार्टफोन इंक ब्लॅक, टाइटेनियम ग्रे, मिडनाइट ब्लू, डायनमिक ऑरेंज आणि क्लाउड व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X) 

टेक्नो स्पार्क 50 प्रो चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स

टेक्नोने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट वाला 6.78-इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी100 अल्टिमेट चिपसेट देण्यात आला आहे. टेक्नोने दावा केला आहे की, AnTuTu मध्ये या चिपसेटला 550,000 गुण मिळाले आहेत. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित HiOS 16 वर चालतो.

टेक्नो स्पार्क 50 प्रो स्मार्टफोनमध्ये दमदार एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एला एआय एजंट, एआय हेल्थ असिस्टंट, एआय रायटिंग, एआय नॉइज कॅन्सलेशन, एआय इरेजर 2.0 आणि एआय एक्सटेंडर यांचा समावेश आहे. टेक्नोने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी एलवायटी-600 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्याच्या सेंसरचा आकार 1/1.953-इंच आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये डुअल स्टीरियो स्पीकरसह डीटीएस साउंड सपोर्ट दिला आहे.

भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….

टेक्नो स्पार्क 50 प्रो स्मार्टफोनमध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, केवळ 30 मिनिटांत स्मार्टफोन 63 टक्के चार्ज होतो. या फोनमध्ये हायपर, स्मार्ट आणि लो टेंपरेचर चार्जिंग मोड दिले आहे. तसेच यामध्ये बायपास चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोन कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 4.5G सपोर्ट, 4G कॅरियर ॲग्रीगेशन आणि ऑफ-ग्रीड कम्युनिकेशनसाठी फ्रीलिंक 2.0 सारखे पर्याय देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन IP68 आणि IP69 रेटिंगसह उपलब्ध आहे.

Web Title: Tecno spark 50 pro introduced read features specifications and price in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
2

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.