Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Apple चे Tim Cook लवकरच त्यांचं पद सोडू शकतात. अशी चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे टिम कूकनंतर Apple चं साम्राज्य कोण सांभाळणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. Apple च्या नव्या सिईओ पदासाठी आता एका नावाची चर्चा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2025 | 12:03 PM
Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, 'या' नावाची जोरदार चर्चा

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, 'या' नावाची जोरदार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • Apple चाहत्यांसाठी धक्कादायक अपडेट
  • Tim Cook नंतर Apple चं साम्राज्य कोण सांभाळणार?
  • Tim Cook चा एक्झिट आणि नव्या CEO ची होणार एंट्री
टेक जायंट कंपनी Apple चा आतापर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. कारण कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्सद्वारे युजर्सच्या मनावर राज्य करत आहे. कंपनीच्या या प्रवासात Apple चे सीईओ टिम कुक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. टिम कूक गेल्या 24 वर्षांपासून कंपनीसोबत काम करत आहेत. खरं तर टिम कूक आणि Apple असं एक समीकरण तयार झालं आहे. कोणतंही नवीन प्रोडक्ट लाँच होताना युजर्सची नजर सर्वात आधी टिम कूकला शोधते. मात्र आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता टिम कूक लवकरच त्यांचं पद सोडण्याची शक्यता आहे.

Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!

स्टीव्ह जॉब्सनंतर केली टिम कूकची निवड

Apple चे सीईओ टिम कुक पुढील महिन्यात म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी 65 वर्षांचे होणार आहेत. खरं तर March 1998 यांनी Apple कंपनीत पदापर्ण केलं होतं. त्यावेळी त्यांना वर्ल्डवाइड ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष हे पद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर
ऑगस्ट 2011 मध्ये जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी राजीनामा दिला, तेव्हा टिम कूक यांची अ‍ॅपलची सीईओ पदी निवड करण्यात आली. मात्र आता टिम लवकरच त्यांचं पद सोडणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

John Ternus च्या नावाची जोरदार चर्चा

आता Apple चे नवीन सीईओ कोण असणार, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. Apple च्या सिईओ पदासाठी आता John Ternus या नावाची चर्चा सुरु झाली आहे. John Ternus हा टिम कूकचा उत्तराधिकारी आहे. याबाबत मार्क गुरमॅन यांनी सांगितलं आहे की, John Ternus ला Apple चा नवा सिईओ बनवलं जाऊ शकतं. John Ternus सध्या कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष आहेत आणि गेल्या 24 वर्षांपासून अ‍ॅपलमध्ये काम करत आहेत.

अनेक महत्त्वाच्या निर्णयांत John Ternus चा सहभाग

Ternus कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी राहिला आहे. तसेच त्याचे वय देखील सिईओ पदासाठी योग्य आहे. जर सर्व योग्य ठरले तर 50 वर्षीय Ternus पुढील दशकासाठी कंपनीचे नेतृत्व करू शकतात. हा देखील एक योगायोग मानला जात आहे की, जेव्हा टिम कूकने सिईओ पदाची धुरा हाती घेतली होती, तेव्हा त्यांचं वय देखील 50 वर्षे होतं. गुरमॅन यांचं म्हणणं आहे की, Apple चे इतर वरिष्ठ अधिकारी एकतर खूपच तरुण आहेत किंवा त्यांचे निवृत्तीचे वय जवळ आले आहेत, ज्यामुळे Ternus संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर आहे.

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम

Ternus ने सादर केला होता आयफोन एअर

9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली होती. तेव्हा Ternus ने आयफोन एअर सादर केला होता. एवढेच नाही तर आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगच्या वेळी तो लंडनमधील रीजेंट स्ट्रीट स्टोअरमध्ये उपस्थित होता आणि आयफोन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही भेटला. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिम कूकने त्यांचं पद सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

टिम कूक यांचा वाढदिवस कधी आहे?
1 नोव्हेंबर

टिम कूक यांची Apple च्या सिईओपदी कधी निवड करण्यात आली?
ऑगस्ट 2011

John Ternus कोण आहे?
Apple कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष

Web Title: Tim cook preparing to step down as apple ceo who will be the next ceo this name is getting viral tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स
1

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स

YouTube ची ‘गुड न्यूज’! Instagram आणि TikTok ला टक्कर देण्यासाठी ‘हे’ बंद केलेले फीचर पुन्हा आणणार
2

YouTube ची ‘गुड न्यूज’! Instagram आणि TikTok ला टक्कर देण्यासाठी ‘हे’ बंद केलेले फीचर पुन्हा आणणार

Lava चा धमाका! ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…
3

Lava चा धमाका! ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

Cloudflare म्हणजे काय? या आउटेजमुळे ChatGPT, X, Spotify सारख्या वेबसाइट्सही ठप्प
4

Cloudflare म्हणजे काय? या आउटेजमुळे ChatGPT, X, Spotify सारख्या वेबसाइट्सही ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.