Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने मायकॉल ॲपचे अपग्रेडेड व्हर्जन लाँच केले आहे. या नव्या अपडेटमुळे यूजर्सना कॉल क्वालिटी रेटिंग देण्याबरोबरच कॉल ड्रॉप आणि नेटवर्कशी संबंधित समस्यांची थेट तक्रार करण्याची सुविधा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 01:35 PM
TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

Follow Us
Follow Us:
  • ट्रायने मायकॉल ॲपचे नवीन व्हर्जन अँड्रॉईड यूजर्ससाठी लाँच केले आहे.
  • यूजर्स आता कॉल ड्रॉप, ईको, ऑडिओ डिले आणि इतर नेटवर्क समस्यांची थेट नोंद करू शकतात.
  • यूजर्सचा फीडबॅक अनामिकपणे टेलिकॉम कंपन्या आणि TRAI सोबत शेअर केला जाणार आहे.
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने त्यांच्या MyCall मोबाईल ॲपचे अपग्रेटेड वर्जन लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले ॲपचे हे नवीन वर्जन यूजर्सना त्यांच्या व्हॉईस कॉलच्या क्वालिटीचा फीडबॅक देण्यासाठी आणि कॉल ड्रॉप, ईको आणि ऑडियो डिले सारख्या समस्यांचा रिपोर्ट करण्याची सुविधा देणार आहे. कंपनीने ॲपचे हे नवीन वर्जन सध्या अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध केले आहे. या ॲप वर्जनद्वारे यूजर्स व्हॉईस कॉलची रेटिंग देऊ शकतात आणि नेटवर्क परफॉर्मंसची माहिती शेअर करू शकतात. यूजर्सद्वारे देण्यात आलेला हा फीडबॅक थेट टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्स आणि रेगुलेटरसोबत शेअर केला जाणार आहे

काउंटडाउन सुरू… या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा

मायकॉल मोबाईल ॲपचे नवीन वर्जन लाँच

मायकॉल ॲप सर्वात आधी 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. यानंतर आता कंपनीने या ॲपचे एक नवीन वर्जन लाँच केले आहे. ट्रायने सोमवारी जारी केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये रिफ्रेश्ड मायकॉल मोबाईल ॲपचे नवीन वर्जन लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या वर्जनमध्ये यूजर्सना त्यांच्या व्हॉईस कॉलिंगच्या अनुभवाचे मूल्यांकन आणि रेटिंग करण्याची सुविधा देते. हे ॲप सध्या गूगल प्ले स्टोअरद्वारे अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या ॲपचे आयओएस वर्जन अद्याप रिलीज झाले नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

नव्या वर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स

ॲपच्या या नव्या वर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. हे यूजर्सना 1 ते 5 स्टारच्या स्केलवर व्हॉईस कॉल्सना रेटिंग करण्याची सुविधा देतात. याशिवाय, यूजर कॉल ड्रॉप, कॉलदरम्यान ईको, ऑडियो डिले, व्हॉईस डिस्टॉर्शन, क्रॉस-कनेक्शन, व्हॉईस ब्रेकिंग, एका बाजूने आवाज न येणं आणि कॉल कनेक्ट होण्यासाठी जास्त वेळ लागण्याच्या समस्यांचा रिपोर्ट देखील करू शकतात. यूजर्सद्वारे देण्यात आलेले फिडबॅक थेट टेलीकॉम ऑपरेटर्ससोबत शेअर केले जातात, ज्यामुळे त्यांना योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल.

मायकॉल ॲपमध्ये आता ऑटोमॅटिक पोस्ट-कॉल फीडबॅक प्रॉम्प्ट देखील मिळणार आहे. म्हणजेच कॉल पूर्ण होताच रेटिंग देण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, यामध्ये एक इंटरॅक्टिव नकाशा देखील मिळणार आहे, जे यूजरच्या जुन्या सेटिंग आणि फिडबॅकची हिस्ट्री दाखवणार आहे. यासोबतच सिग्नल स्ट्रेंथ तपासण्यासाठी कवरेज टेस्ट फीचर देखील देण्यात आला आहे.

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल

ट्रायने असा दावा केला आहे की, यूजर्सने शेअर केलेले फीडबॅक टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्स (TSPs) आणि ट्राय दोघानांही अनामिकपणे दिसणार आहे. यामुळे ऑपरेटर्सना नेटवर्कची समस्या शोधण्यासाठी आणि सर्विस क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होणार आहे. ट्रायने सांगितलं आहे की, या ॲपचा उद्देश क्वालिटी ऑफ सर्विस (QoS) आणि ग्राहकांचा एकूण अनुभव आणि क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title: Trai launched new upgraded version of mycall app now user can direct complaint about call drop and network problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज
2

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
3

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.