Free Fire Max: गेममध्ये ट्रेसर रिंग ईव्हेंटची धमाकेदार एंट्री... प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव वेपन स्किन जिंकण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या लाईव्ह असलेला ट्रेसर रिंग हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. हा इव्हेंट सध्या गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ट्रोगॉन-रुबी शॉट, सेरेटेड रोझ आणि बर्मुडा फ्लॅशबॅक वेपन स्किन रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्सना ग्लूवॉल-ट्रेझर सेल आणि मोटरसायकल-ट्रेझर चेझर स्किन देखील मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिनस करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
Tech Tips: अरेच्चा… डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित






