लातूर शहरातील विविध भागांमधून तसेच पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी परिसरातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलीस पथकाने अजिंक्य सिटी, लातूर परिसरात छापा टाकून आणखी 5 मोटार सायकली जप्त केल्या. यामध्ये प्रामुख्याने होंडा कंपनीच्या युनिकॉर्न व शाईन या प्रकारातील मोटार सायकलींचा समावेश आहे.आंतरजिल्हा स्तरावर मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईदरम्यान आरोपीकडून एकूण ०६ मोटार सायकली सह 1 लाख 70 हजार जप्त करण्यात आल्या असून, लातूर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.