Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आता मोबाईल नंबर बदलण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून हा बदल सहज करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 09:56 AM
घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर आता ॲप किंवा वेबसाईटवरून सहज बदलता येतो
  • ऑफिसला जाण्याची गरज नाही, पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने वेळ आणि मेहनत वाचते
  • ओटीपीद्वारे सुरक्षित अपडेट होते, नवीन नंबर व्हेरिफिकेशन करून काही मिनिटांत अपडेट पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार RDSS योजने अंतर्गत देशभरात स्मार्ट प्रीपेड विज मीटर बसवत आहे. या योजनेमध्ये भारतातील नागरिकांना सरकार अनेक नवीन सुविधा देत आहे. आता ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटरसंबंधित मोबाईल नंबर बदलायचा असेल तर कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही घर बसल्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर संबंधित मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहात. यापूर्वी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासत होती. मात्र आता तुम्ही घर बसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्याचे काम करू शकता.

Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस

अनेकदा असं होतं की आपला जुना नंबर बंद होतो किंवा फोन कुठेतरी हरवल्यामुळे नंबर वापरला जात नाही आणि आपण नवीन नंबर खरेदी करतो. अशावेळी मीटरसोबत लिंक असलेला नंबर अपडेट करणे देखील गरजेचं असतं. ज्यामुळे तुम्हाला मीटर संबंधित डिटेल्स, अलर्ट, रिचार्ज अपडेट इत्यादी माहिती वेळेवर मिळू शकेल. मीटर संबंधित मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला केवळ काही स्टेप्स फॉलो करावा लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रीपेड बिजली मीटरसंबंधित मोबाईल नंबर ॲपमधून कसा अपडेट करावा?

तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर संबंधित जर कोणता उपलब्ध असेल तर या ॲपद्वारे तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

  • सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून मीटर संबंधित उपलब्ध असलेला ॲप डाऊनलोड करा.
  • आता तुमची कस्टमर आयडी किंवा रजिस्टर डिटेल्सवरून लॉगिन करा.
  • आता प्रोफाइल सेटिंग किंवा मॅनेज अकाउंट सेक्शनमध्ये जा.
  • यानंतर मोबाईल नंबर ऑप्शनवर क्लिक करा
  • इथे तुम्हाला नवीन मोबाईल नंबर एंटर करण्याचा पर्याय दिसेल.
  • मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपीद्वारे संपूर्ण वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
  • आता तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट होईल.
  • वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या ॲप्समध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस थोडी वेगळी असू शकते.
अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स

प्रीपेड बिजली मीटरसंबंधित मोबाईल नंबर वेबसाईटमधून कसा अपडेट करावा?

जर तुम्हाला एक वापरायचा नसेल तर कमी कंपनीच्या वेबसाईटवर देखील ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करू शकता आणि तुमच्या मोबाईल नंबर अपडेट करू शकतो.

  • सर्वात आधी तुम्ही राहत असलेल्या राज्यांमध्ये वीज कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.
  • या ठिकाणी कस्टमर आयडी एंटर करून लॉग इन प्रोसेस पूर्ण करा.
  • आता प्रोफाइल किंवा पर्सनल डिटेल्स सेक्शन ओपन करा.
  • तिथे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचं नवीन मोबाईल नंबर करा आणि ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा.

Web Title: Update smart prepaid electricity meter mobile number online from home with easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.