Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! RailOne अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास मिळणार जबरदस्त डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

RailOne Ticket Booking: तुम्हाला कधी तिकीट बुकींगवर डिस्काऊंट मिळालं आहे का? रेल्वेने लाँच केलेल्या नवीन तिकीट बुकींग अ‍ॅपवर प्रवाशांसाठी एक खास डिस्काऊंट सुरु करण्यात आली आहे. ऑफरचा फायदा घेण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2025 | 11:26 AM
प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! RailOne अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास मिळणार जबरदस्त डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा
Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करता का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपचा वापर करावा लागत होता. मात्र आता प्रवाशांसाठी एक नवीन आणि चांगला ऑप्शन उपलब्ध झाला आहे. अलीकडेच कंपनीने प्रवाशांसाठी RailOne नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपवर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. म्हणजेच आता प्रवासी तिकीटापासून ते प्लॅटफॉर्म तिकीटपर्यंत तुम्हाला सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

आला रे आला, Flipkart चा Goat Sale 2025 अखेर आलाच! खरेदीची तयारी करा सुरु, या प्रोडक्ट्सवर मिळणार तब्बल 80 टक्के डिस्काऊंट

रेल्वेने लाँच केले RailOne अ‍ॅप

इंडियन रेल्वेने RailOne नावाचे एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तिकीट बुकींगपासून रिफंडपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला या अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे आणि तिकीट देखील बुक केली जाणार आहे. चला तर मग या ऑफरबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X) 

RailOne अ‍ॅपबद्दल जाणून घ्या

RailOne भारतीय रेल्वेचे एक सुपरअ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये जुन्या रेल्वे अ‍ॅपचे सर्व फीचर्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. हे अ‍ॅप प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. रेल कनेक्ट, UTS, Rail Madad सारख्या अ‍ॅप्समधील सर्व फीचर्स तुम्हाला या एकाच अ‍ॅपमध्ये मिळणार आहेत. याचा अर्थ आता प्रवाशांना वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता.

तिकीट बुकिंगवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट

रेल्वेने लाँच केलेल्या या नवीन अ‍ॅपमध्ये R-Wallet नावाची डिजिटल वॉलेट सुविधा देखील देण्यात आले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही रिजर्वेशन तिकीट, जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकता. जर तुम्ही या R-Wallet चा वापर करून अनरिजर्व आणि प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी केले तर तुम्हाला 3% पर्यंत डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच तुम्ही या अ‍ॅपवरून तिकिटे खरेदी करून तुमचे काही पैसे वाचवू शकता.

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

RailOne अ‍ॅपचे हे आहेत खास फीचर्स

  • RailOne अ‍ॅपद्वारे तुम्ही रिजर्व आणि अनरिजर्व तिकीटे बुक करू शकता.
  • या अ‍ॅपद्वारे तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटे देखील खरेदी करू शकता.
  • या अ‍ॅपद्वारे तुम्ही PNR स्टेटस देखील खरेदी करू शकणार आहात.
  • RailOne अ‍ॅपवर तुम्हाला स्टेशनवरील ट्रेनच्या डब्यांच्या स्थितीबद्दल देखील माहिती मिळणार आहे.
  • तुम्हाला अ‍ॅपवरच फ्रेट आणि पार्सल डिलिव्हरीशी संबंधित तपशील देखील मिळतील.

Web Title: Users will get big discount on railone ticket booking app tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.