Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर

Vivo V50 Elite Edition: भारतात विवोचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनी ग्राहकांना Vivo TWS 3e ईयरबड्स देखील फ्रीमध्ये ऑफर करत आहे. कंपनीची ही ऑफर ग्राहकांना प्रचंड आवडली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2025 | 12:00 PM
Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर

Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

Vivo V50 Elite Edition भारतात लाँच करण्याच आलं आहे. या हँडसेटच्या खरेदीवर ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोनसोबत नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी आहे. Vivo V50 Elite Edition च्या खरेदीवर ग्राहकांना Vivo TWS 3e ईअरबड्स फ्री दिले जाणार आहेत. स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत जाणून घेऊया.

Elon Musk नंतर आता Jeff Bezos ची भारतावर नजर! टेलिकॉम बाजारात होणार मोठा बदल, लवकरच सुरु होणार नवीन सॅटेलाइट इंटरनेट सर्विस

Vivo V50 Elite Edition ची भारतातील किंमत

कंपनीने सांगितलं आहे की, Vivo V50 Elite Edition भारतात 12GB + 512GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलं आहे. या स्टोरेज व्हेरिअंटची भारतातील किंमत 41,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन रोज रेड कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन Amazon, Flipkart आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनसोबत फ्री दिले जाणारे Vivo TWS 3e डार्क इंडिगो शेडमध्ये उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – Vivo)

ग्राहक HDFC, SBI आणि Axis Bank कार्ड्सच्या मदतीने 3,000 रुपयांपर्यंतचा इंस्टेंट कॅशबॅक किंवा 3,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळवू शकतात. याशिवाय सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ऑप्शन्स देखील उपलब्ध आहे. ऑफलाइन ग्राहक SBI, Kotak, American Express, HSBC, DBS, IDFC First Bank, Yes Bank, Bobcard आणि Federal Bank कार्ड्सने पेमेंट केल्यास 3,000 पर्यंतचा इंस्टेंट डिस्काउंट मिळवू शकतात किंवा ग्राहक Vivo च्या V-upgrade प्रोग्राम अंतर्गत 3,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळवू शकतात.

Vivo V50 च्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 36,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर Vivo TWS 3e इयरफोन्सची कीमत 1,899 रुपये आहे.

Vivo V50 Elite Edition चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Vivo V50 Elite Edition मध्ये 6.77-इंच फुल-HD+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक लोकल ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB LPDDR4X RAM आणि 512GB UFS 2.2 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हे Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर चालतो. स्मार्टफोनला तीन वर्षांचे OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Vivo V50 Elite Edition मध्ये Zeiss-बॅक्ड डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 50-मेगापिक्सल अल्ट्रावाइड शूटर आहे. हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील आहे. यामध्ये ऑरा लाइट फीचर आहे आणि AI-बॅक्ड फोटो एडिटिंगसह दूसरे प्रोडक्टिविटी फीचर्स देखील आहेत.

बॅटरी

Vivo V50 Elite Edition मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी फीचर्स

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोन डुअल 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, OTG आणि USB 3.2 Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

Vivo TWS 3e

Vivo TWS 3e हे गोल्डन इअर अकॉस्टिक्स लॅबने ट्यून केले आहे आणि त्यात 11 मिमी ड्रायव्हर्स आणि कंपोझिट कश्मीरी बायोफायबर डायाफ्राम आहे. हे 30dB अडॅप्टिव एक्टिव नॉइस कँसलेशन (ANC), AI-बॅक्ड कॉल नॉइज रिडक्शन आणि 88ms लो गेमिंग लेटेंसी मोडला सपोर्ट करते. केससह हे चार्जवर 42 तासांचा प्लेटाईम देतात.

Web Title: Vivo v50 elite edition launched in india you will get free earbuds with this smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
1

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
2

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
4

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.