Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

विवो कंपनीने शेअर केलेल्या टिझरमध्ये आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनस, कलर वेरिएंट, कॅमेरा फीचर्सबाबत काही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी स्मार्टफोन दमदार असणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2025 | 09:55 PM
Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Vivo ने त्यांच्या V सीरीजमधील नवीन स्मार्टफोन Vivo V60e 5G भारतात लवकरच लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, त्याची तारीख अद्याप कंपनीने जाहिर केली नाही. मात्र या आगामी स्मार्टफोनचे टिझर सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!

Vivo V60e 5G च्या ऑफिशियल टीजरशिवाय या आगामी स्मार्टफोनची इतर माहिती देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे आता अनेकजण कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची तुलना मागील Vivo V50e 5G व्हेरिअंटसोबत करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, लवकरच लाँच केला जाणारा नवा स्मार्टफोन कंपनीने Vivo V50e 5G व्हेरिअंटपेक्षा खूप अपग्रेड केला आहे. आता आम्ही तुम्हाला दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

डिझाईन आणि डिस्प्ले

Vivo V60e 5G स्मार्टफोनची डिझाईन लाँचआधीच रिलीज करण्यात आली आहे. या आगामी स्मार्टफोनचे डिझाईन काही प्रमाणात Vivo V60e प्रमाणेच आहे. हा आगामी Vivo V60e 5G स्मार्टफोन पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल, ग्लॉसी रियर पॅनल आणि प्लास्टिक बिल्डसह लाँच केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Vivo V60e 5G मध्ये Vivo V50e 5G पेक्षा वेगळा कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. Vivo V50 प्रमाणे, या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देखील मिळते.

Vivo V60e मध्ये कंपनी 6.77-इंच OLED डिस्प्ले देणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटेस 1800 निट्स असण्याची शक्यता आहे. Vivo V50e स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटनेस 1300 निट्स आहे.

परफॉर्मेंस आणि बॅटरी

Vivo V60e बद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर दिला जाणार आहे. हा प्रोसेसर V50e 5G मध्ये देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB ची रॅम आणि 256GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo च्या अपकमिंग फोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर Vivo V50e मध्ये 5600mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 90W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज मिळवा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स! आत्ताच क्लेम करा हे रिडीम कोड्स

कॅमेरा

Vivo V60e 5G स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत 8MP चा अल्ट्रावाइड सेंसर देखील मिळतो. Vivo V50e 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सल सेल्फी कैमरा देण्यात आला आहे.

किंमत

Vivo V60e 5G स्मार्टफोन भारतात 28,749 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. Vivo V50e 5G बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन भारतात 26,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

Web Title: Vivo v60e 5g vs v50e 5g which smartphone is best in processor battery and camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick
1

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick

Jio Recharge Plan: जिओ घेऊन आलाय अनोखा फॅमिली प्लॅन, एकत्र चालणार 4 SIM; अनलिमिटेड कॉलिंग आणि 75GB डेटासह मिळणार बरेच फायदे
2

Jio Recharge Plan: जिओ घेऊन आलाय अनोखा फॅमिली प्लॅन, एकत्र चालणार 4 SIM; अनलिमिटेड कॉलिंग आणि 75GB डेटासह मिळणार बरेच फायदे

Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!
3

Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!

Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी
4

Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.