Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

ABHA Card: तुमच्याकडे ABHA कार्ड असेल, तर ते कायमसोबत ठेवण्यासाठी आता प्लास्टिक कार्डची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे डिजिटल हेल्थ कार्ड थेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकता आणि गरज पडल्यास कधीही वापरू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2026 | 07:00 AM
मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:
  • आभा कार्ड अधिकृत पोर्टल किंवा आभा ॲपद्वारे फक्त काही मिनिटांत मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते.
  • डाउनलोड केलेल्या आभा कार्डमुळे मेडिकल हिस्ट्री, प्रिस्क्रिप्शन आणि लॅब रिपोर्ट्स कधीही सहज पाहता व शेअर करता येतात.
  • डिजिटल आभा कार्डमुळे हॉस्पिटलमध्ये वारंवार कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन जाण्याची गरज राहत नाही.
तुमच्याकडे देखील ABHA म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड आहे का? आभा कार्डमध्ये तुमचा वैद्यकीय इतिहास, डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट, औषधांचा रेकॉर्ड आणि इतर अनेक प्रकारची महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती सुरक्षित ठेवली जाते. यामुळे तुम्हाला दवाखान्यात जाताना वारंवार तुमच्या फाईल्स घेऊन जाण्याची आवश्यकता नसते. यामुळेच काही लोकं आभा कार्ड सतत त्यांच्याजवळ ठेवतात.

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आभा कार्ड तुमच्या फोनमध्ये देखील डाऊनलोड करू शकता. यामुळे तुम्हाला हे कार्ड सतत तुमच्याजवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून हे कार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू शकता आणि याचा कुठेही वापर करू शकता. तुम्ही आतापर्यंत हे कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केलं नसेल तर आता काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही आभा कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

आभा पोर्टलवरून कसे डाऊनलोड करा आभा कार्ड?

जर तुम्ही वेबसाईटद्वारे आभा कार्ड डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सर्वात आधी आभा पोर्टल ओपन करा.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर 14 अंकी आभा नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर एंटर करा.
  • ओटीपी एंटर करून लॉगिन प्रोसेस पूर्ण करा.
  • लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डाऊनलोड आभा कार्ड पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचे आभा कार्ड पीडीएफ स्वरुपाक फोन किंवा कंप्यूटरमध्ये डाऊनलोड होईल.

आभा मोबाईल ॲपवरून कसे डाऊनलोड करा आभा कार्ड?

जर तुम्ही आभा मोबाईल ॲपवरून आभा कार्ड डाऊनलोड करणार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये आभा मोबाईल ॲप इंस्टॉल करा.
  • ॲप ओपन करा आणि मोबाईल नंबर किंवा आभा नंबर एंटर करून लॉगिन करा.
  • आता ओटीपी एंटर करा आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
  • आता प्रोफाईल सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला व्यु किंवा डाऊनलोड आभा कार्ड असे पर्याय दिसतील.
  • यानंतर काही सेंकदातच तुम्ही आभा कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकता.
अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

आभा कार्ड डाऊनलोड केल्यास काय फायदा होणार?

आभा कार्ड डाऊनलोड करण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, तुमचा वैद्यकिय इतिहास नेहमी तुमच्याकडे राहतो. तसेच, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि लॅब रिपोर्ट अगदी सहज ॲक्से केले जाऊ शकते. दवाखान्यात जाताना वारंवार फाईल्स घेऊन जाण्याची आवश्यकता राहत नाही. गरज पडल्यास कार्ड त्वरित प्रिंट किंवा शेअर केले जाऊ शकते. तसेच, तुमचा संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित राहतो आणि तुम्ही तो कधीही सहजपणे पाहू शकता.

Web Title: How to download abha card on smartphone or computer follow these easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
1

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
2

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
3

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या
4

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.