Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या मदतीने उलघडणार विमान अपघाताचं कारण? काय आहे ही टेक्नोलॉजी? जाणून घ्या

Black Box: विमानात ब्लॅक बॉक्स नावाची एक टेक्नोलॉजी असते, जी अपघाताचे रहस्य उलघडते. आता नॅशनल सिक्योरिटी गार्ड ब्लॅक बॉक्सच्या मदतीने एअर इंडियाच्या विमान अपघाताचं रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2025 | 11:22 AM
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या मदतीने उलघडणार विमान अपघाताचं कारण? काय आहे ही टेक्नोलॉजी? जाणून घ्या

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या मदतीने उलघडणार विमान अपघाताचं कारण? काय आहे ही टेक्नोलॉजी? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Black Box Technology: अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 12 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. हा अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय आहे, याबाबत आता तपास केला जात आहे. नॅशनल सिक्योरिटी गार्ड (NSG) ने अपघात झालेल्या ठिकाणाहून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यामुळे आता अशी आशा आहे की, ब्लॅक्स बॉक्सच्या मदतीने अपघाताचं कारण समोर येऊ शकतं. ब्लॅक बॉक्स नक्की काय आहे, त्याच्या मदतीने अपघाताचं कारण कसं समोर येऊ शकतं, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

ब्लॅक बॉक्स नक्की आहे तरी काय?

सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्सचा रंग ब्लॅक नाही तर नारंगी असतो. एखाद्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स अगदी सहजपणे शोधता यावा, यासाठी ब्लॅक बॉक्सला नारंगी रंग दिलेला असतो. विमानाच्या सर्वात मजबूत भागात ब्लॅक बॉक्स जोडला जातो. म्हणजेच अगदी कोणतीही दुर्घटना झाली तर नॅशनल सिक्योरिटी गार्ड अगदी सहजपणे ब्लॅक बॉक्स शोधू शकतील.  (फोटो सौजन्य: X)

ब्लॅक बॉक्स दोन भागांत विभागला जातो. यामध्ये CVR (Cockpit Voice Recorder) आणि FDR (Flight Data Recorder) यांचा समावेश आहे. या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि या टेक्नोलॉजीची वैमानिकांना कशी मदत होते, याबद्दल आता जाणून घेऊया.

1. CVR (Cockpit Voice Recorder)- हा भाग कॉकपिटमधील पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण, वार्निंग अलार्म आणि इतर आवाज रेकॉर्ड करतो. म्हणजेच, अपघातापूर्वी पायलट काय बोलत होते, कोणता अलार्म वाजला की नाही, या सर्व गोष्टी Cockpit Voice Recorder मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. ज्यामुळे अपघातानंतर माहिती मिळण्यास मदत होते.

2. FDR (Flight Data Recorder)- याच्या मदतीने संख्या गोळा केल्या जातात. जसं की, विमान किती ऊंचावर होतं, त्याचा वेग किती होता, कोणते सिस्टम काम करत होते, कोणते फेल झाले होते, या सर्वाची माहिती FDR (Flight Data Recorder) मध्ये स्टोअर केली जाते.

WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल

अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स करतो मदत?

जेव्हा एखाद्या विमानाचा अपघात होतो, तेव्हा नॅशनल सिक्योरिटी गार्डचं सर्वात महत्त्वाचं काम असतं ब्लॅक बॉक्स शोधणं. या डिव्हाईसची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर विमान पाण्यात पडलं तर हे डिव्हाईस 30 दिवसांपर्यंत सतत एक सिग्नल पाठवत असतो. ज्याच्या मदतीने हे डिव्हाईस ट्रॅक करणं अगदी सोपं होतं. ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर त्यामधील ऑडियो आणि डेटा विशेषज्ञ कंप्यूटर सिस्टमच्या मदतीने वाचला जाऊ शकतो. पायलटमधील संभाषणे, अचानक येणारे अलार्म, इंजिनमध्ये बिघाड किंवा इतर तांत्रिक समस्या हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं. या रेकॉर्ड्सच्या मदतीने अपघाताचं कारण देखील समोर येऊ शकते.

Web Title: What is black box which help to solve the mystery of air india plane crash know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Ahmedabad
  • air india
  • Plane Accident
  • Tech News

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.