Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

Mobile Signal Jammer: दिल्लीमधील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या सिजेपी आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी पोर्टेबल जॅमर लावण्यात आले असल्याचे सांगितलं जात आहे. पण मोबाईल जॅमर नक्की काय असतं आणि कशा प्रकारे काम करते, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 02:27 PM
एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी पोर्टेबल मोबाईल जॅमरचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.
  • मोबाईल जॅमरमुळे मर्यादित क्षेत्रात 3G, 4G आणि 5G नेटवर्क, कॉल आणि इंटरनेट सेवा तात्पुरती बंद होऊ शकते.
  • जॅमरच्या रेंजमधून बाहेर पडल्यावर किंवा डिव्हाइस बंद झाल्यानंतर मोबाईल नेटवर्क पुन्हा पूर्ववत सुरू होते.
Mobile Jammer: जर तुम्ही देखील आज 20 जुलै रोजी दिल्लीमधील जंतर-मंतर परिसरात आहात आणि अचानक तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क स्लो झाले असेल, कॉल करण्यात समस्या येत असेल किंवा मोबाईलमधील इंटरनेट डेटा योग्य पद्धतीने काम करत नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट्समध्ये आता असा दावा केला जात आहे की, दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत व्हावी यासाठी काही ठिकाणी पोर्टेबल जॅमर लावले आहेत.

BSNL Recharge Plan: इंटरनेट स्पीडची चिंता संपली! बीएसएनएलच्या 100 Mbps प्लॅनमध्ये मिळणार मोफत ओटीटी अन् बरंच काही… वाचा सविस्तर

याचा उद्देश असा आहे की, मर्यादित क्षेत्रात काही काळापुरते मोबाईल नेटवर्क तात्पुरते ब्लॉक करणे, ज्यामुळे व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. पण मोबाईल जॅमर म्हणजे नक्की काय आणि याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

मोबाईल जॅमर म्हणजे नक्की काय?

खरं तर मोबाईल जॅमर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे, जे मोबाईल नेटवर्कच्या फ्रीक्वेंसीवर रेडियो सिग्नल उत्सर्जित करते. हे सिग्नल मोबाईल टॉवरमधून येणाऱ्या नेटवर्क सिग्नलमध्ये अडथळे निर्माण करते. यामुळे फोनला नेटवर्कला कनेक्ट होऊ शकत नाही किंवा इंटरनेट बंद होते. पण याचा परिणाम एका मर्यादित क्षेत्रापर्यंतच होतो. जेव्हा एखादा व्यक्ती या मर्यादित क्षेत्रातून बाहेर पडतो किंवा जॅमर बंद केला जातो, त्यावेळी मोबाईल नेटवर्क पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करू लागते.

मोबाईल जॅमर कशा पद्धतीने काम करते?

जेव्हा मोबाईल जॅमर चालू केला जातो, तेव्हा तो 3G, 4G आणि 5G नेटवर्कच्या फ्रिक्वेन्सीवर रेडिओ लहरी पाठवतो. या लहरी मोबाईल टॉवरच्या सिग्नलपेक्षा जास्त पावरफुल असतात, ज्यामुळे फोनला टॉवरशी कनेक्शन स्थापित करता येत नाही. तुमचा फोन जॅमरच्या रेंजमध्ये येताच फोनमधून मोबाईल नेटवर्क गायब बोते, कॉल लागत नाही, मोबाईल डेटा बंद होतो आणि एसएमएस सेवेवर देखील परिणाम होतो.

मोबाईल जॅमर क्षेत्राल असाल तर काय करावे?

तुम्ही जर अशा एखाद्या क्षेत्रात असाल जिथे मोबाईल जॅमर लावले आहेत, तर सर्वात आधी त्या क्षेत्रातून बाहेर या. काही वेळ प्रतिक्षा करा. तरी देखील तुमच्या फोनमध्ये नेटवर्क येत नसेल तर फोन रिस्टार्ट करा.

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

दिल्ली पोलिसांनी का लावले मोबाईल जॅमर?

जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या सिजीपीच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी या पोर्टेबल मोबाइल जॅमरचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, यामुळे जमावामधील प्रत्यक्ष संवाद मर्यादित ठेवण्यास आणि पोलिसांच्या संवेदनशील कारवाईचे व्हिडिओ किंवा थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर तात्काळ शेअर होण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते.

Web Title: What is mobile signal jammer which is used at jantar mantar protest how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • CJP
  • Delhi Police
  • Tech News

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk: लढा थांबणार नाही! सोनम वांगचुक यांचे रुग्णालय प्रशासनाला पत्र; म्हणाले – ‘संसद मार्चमध्ये जायचे आहे, मला…’
1

Sonam Wangchuk: लढा थांबणार नाही! सोनम वांगचुक यांचे रुग्णालय प्रशासनाला पत्र; म्हणाले – ‘संसद मार्चमध्ये जायचे आहे, मला…’

Dharmendra Pradhan resignation: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
2

Dharmendra Pradhan resignation: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
3

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

CJP Protest : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई
4

CJP Protest : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.