Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

MPMS Scheme : स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी नवीन MPMS योजना मंजूर केली असून, यामुळे भारतातील उत्पादन वाढण्यासोबतच भविष्यात स्मार्टफोनच्या किंमतींवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 11:11 AM
काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारने ₹62,500 कोटींच्या MPMS (मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम) ला मंजुरी दिली आहे.
  • भारतात मोबाईल उत्पादन, स्थानिक कंपोनेंट्स आणि R&D ला प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • सध्या स्मार्टफोन स्वस्त होण्याची अधिकृत घोषणा नसली, तरी भविष्यात उत्पादन खर्च कमी झाल्यास किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का? तर येणाऱ्या काळात तुम्हाला एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने नवीन मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम म्हणजेच MPMS ला मंजूरी दिली आहे. ही स्कीम पुढील 5 वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. या स्कीमचा उद्देश भारतात मोबाईल फोनचे प्रोडक्शन वाढवणं आणि यासोबतच स्थानिक कंपन्यांना अधिक मजबूत करणं, असा आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. पण सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे स्मार्टफोन स्वस्त होणार का?

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

काय आहे सरकारची नवीन MPMS स्कीम?

खरं तर, नवीन MPMS स्कीम यापूर्वीच्या प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव म्हणजेच PLI स्कीमची जागा घेणार आहे, जी मार्च 2026 मध्ये संपुष्टात आली होती. सरकारने या स्कीमसाठी 62,500 करोड रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. कंपन्यांना मोबाईल फोनच्या विक्रीवर या स्कीमअंतर्गत 2.25% ते 5% पर्यंत प्रोडक्शन-लिंक्ड इंसेंटिव (उत्पादन-संलग्न प्रोत्साहन) मिळणार आहे. तर ज्या कंपन्या भारतात तयार केल्या जाणाऱ्या कंपोनेंट आणि सब-असेंबलीचा जास्त वापर करतील, त्यांना 1.5 टक्क्यांपर्यंत जास्त इंसेंटिव दिले जाणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

A massive boost to ‘Make in India’ and our electronics manufacturing ecosystem! The Cabinet’s approval of the Mobile Phone Manufacturing Scheme, with an outlay of Rs. 62,500 crore will scale up production, deepen domestic value addition, strengthen supply chains and create a… — Narendra Modi (@narendramodi) July 15, 2026

यासोबतच, देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड्सना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्या भारतीय कंपन्या रिसर्च एंड डेवलपमेंट (R&D) आणि त्यांच्या प्रोडक्ट डिझाईनमध्ये इन्वेस्टमेंट करतील, त्यांना 3 टक्क्यांपर्यंत एडिशनल इंसेंटिव देखील दिला जाणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि जागतिक बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर देखील पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ‘मेक इन इंडिया’ आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेला मोठी चालना! 62,500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमुळे उत्पादन वाढेल, देशांतर्गत मूल्यवर्धन अधिक सखोल होईल, पुरवठा साखळी मजबूत होईल आणि भारतात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक परिसंस्था निर्माण होईल. येत्या काही वर्षांत, या योजनेमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

स्मार्टफोन स्वस्त होणार का?

सध्या स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार की नाही, याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आले नाही. मात्र जर कंपन्यांनी भारतातच जास्त कंपोनेंट तयार करण्यास सुरुवात केली आणि आयात कमी झाली, तर त्यांचा उत्पादन खर्च देखील कमी होऊ शकतो. यामुळे भविष्यात काही स्मार्टफोनच्या किंमती देखील कमी होऊ शकतो. याशिवाय, या महिन्यात सरकारने स्मार्टफोन निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही इम्पोर्टेड पार्ट्सवरील सीमा शुल्क देखील हटवले आहे, ज्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च आणखी कमी होऊ शकतो.

Web Title: What is mpms scheme of indian government will smartphone prices drop in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?
2

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?

Tech Gadgets News : मोठी बातमी! OnePlus ची भारतातून एक्झिट; आधी अमेरिका-युरोप, आता भारतीय बाजारावरही संकट?
3

Tech Gadgets News : मोठी बातमी! OnePlus ची भारतातून एक्झिट; आधी अमेरिका-युरोप, आता भारतीय बाजारावरही संकट?

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर
4

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.