Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स

आता आम्ही तुम्हाला Pig butchering स्कॅमबद्दल सविस्तरपणे माहिती देणार आहोत. या स्कॅमच्या मदतीने नागरिकांची कशा प्रकारे फसवूणक केली जाते आणि आपण कशा प्रकारे स्वत:ची सुरक्षा करू शकतो, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2025 | 11:45 AM
बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स

बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स

Follow Us
Close
Follow Us:

Pig butchering Scam: सरकारने सर्व जनतेसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट Pig butchering स्कॅमबाबत आहे. बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि गृहिणींना लक्ष्य करणारा Pig butchering स्कॅम नक्की आहे काय आणि कशा प्रकारे काम करतो, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे.

Realme Neo 7 सिरीजमधील दोन स्मार्टफोनची एंट्री, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ढासू कॅमेरा! किंमत केवळ इतकी

Pig butchering स्कॅममध्ये केवळ पैशांची फसवणूक होत नाही तर लोकांना सायबर गुलामगिरीतही अडकवले जाते. Pig butchering स्कॅमला sha zhu pan स्कॅम देखील म्हटलं जातं. ही एक ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक आहे. यामध्ये, फसवणूक करणारे बनावट ऑनलाइन ओळखपत्र तयार करून लोकांना फसवतात आणि त्यांना बनावट गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करतात. याला Pig butchering म्हणतात कारण फसवणूक करणारे प्रथम पीडितेचा विश्वास जिंकतात आणि त्याला गुंतवणुकीसाठी तयार करतात आणि नंतर अचानक सर्व पैसे लुटतात. हा घोटाळा सहसा परदेशातून चालतो आणि लोकांना क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करण्यासाठी लालच देतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

Pig butchering स्कॅम कसा घडतो?

बनावट ओळख निर्माण करणे – स्कॅमर्स यशस्वी गुंतवणूकदार किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिच्या नावाने बनावट ऑनलाइन प्रोफाइल तयार करतात आणि चोरी केलेले किंवा एआय-जनरेटेड फोटो आणि खोट्या बातम्यांचा वापर करतात.

संपर्क – ते डेटिंग अ‍ॅप्स, सोशल मीडिया किंवा रँडम कॉल्स आणि मेसेजेसद्वारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि पहिल्यापासून तयार असणाऱ्या स्क्रिप्ट्स वापरतात.

विश्वास जिंकणे – स्कॅमर्स आठवडे किंवा अनेक महिने एखाद्या व्यक्तिसोबत बोलतात, भेटवस्तू पाठवतात आणि भावनिक जवळीक निर्माण करतात. सुरुवातीला स्कॅमर्स गुंतवणुकीबद्दल बोलत नाहीत.

फसवणूक – स्कॅमर्स अनुभवी गुंतवणूकदार असल्याचे भासवतात आणि तुम्हाला क्रिप्टोकरन्सी किंवा फॉरेक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात आणि खोट्या कथा सांगतात.

रक्कम जमा करणं – पीडित व्यक्तीला बनावट गुंतवणूक अ‍ॅप/वेबसाइटवर खाते तयार करण्यास सांगितले जाते आणि सुरुवातीला थोडी रक्कम जमा करण्यास सांगितले जाते.

पैसे गुंतवण्यासाठी दबाव निर्माण करणं – स्कॅमर्स बनावट नफा अहवाल, विशेष ऑफर दाखवून तुम्हाला अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडतात आणि तुमच्यावर लवकर गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणतात.

एका नव्या स्टाईलमध्ये Alexa ची एंट्री, ऑर्डर देताच बुक करणार गाडी आणि तिकीट! महत्त्वाच्या गोष्टीही ठेवणार लक्षात

अचानक गायब होणे – एकदा फसवणूक करणारे जास्तीत जास्त पैसे लुटल्यानंतर, पिडीत व्यक्तिसोबत संपर्क तोडतात, वेबसाइट डिलीट करतात आणि कधीकधी पीडिताच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर देखील करतात.

सायबर गुलामगिरी कशी घडते?

हा स्कॅम 2016 मध्ये चीनमधून सुरू झाला होता, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार प्रथम लोकांचा विश्वास जिंकतात. ते हळूहळू त्यांना क्रिप्टोकरन्सी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तयार करतात. जेव्हा पीडित व्यक्ती मोठी रक्कम गुंतवतात तेव्हा गुन्हेगार अचानक संपूर्ण रक्कम घेऊन गायब होतात, ज्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

सरकारने काय कारवाई केली?

गृह मंत्रालयाच्या I4C (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर) ने गुगलसोबत भागीदारी केली आहे आणि या फसवणुकीशी संबंधित माहिती शेअर केली आहे. याव्यतिरिक्त, फेसबुकवर चालणाऱ्या फसवणुकीच्या जाहिरातींवरही लक्ष ठेवले जात आहे. सरकार सायबर गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहे जेणेकरून अशा प्रकारची फसवणूक थांबवता येईल.

Web Title: What is pig butchering scam which is targeting unemployed youth and housewives tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.