Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली… मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्सना गेल्या काही काळापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत यूजर्सनी एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 01:12 PM
WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली... मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस

WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली... मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:
  • मोठी अडचण! WhatsApp Web वर लॉगिन फेल, कामे अडकली
  • हजारो युजर्सनी X वर व्यक्त केली नाराजी
  • लॉगिन प्रॉब्लेममुळे युजर्स त्रस्त
गेल्या तासाभरापासून मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp च्या वेब यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अकाऊंटमध्ये लॉगिन करण्यात अडचण येत आहेत. तर काही यूजर्सना वेब WhatsApp स्कॅन करण्यात अडचण येत आहे. यूजर्सनी तक्रार केली आहे की, वेब WhatsApp लॉगिन झाल्यानंतर मेसेज लोड होत नाहीत, तसेच WhatsApp वारंवार आपोआप लॉगआऊट होत आहे. या सर्व समस्यांमुळे यूजर्स प्रचंड हैराण झाले आहेत.

Jio vs Airtel vs VI: डेटासह मिळणार मोफत OTT सबस्क्रीप्शन… कोणती टेलिकॉम कंपनी यूजर्सना देते जास्त फायदे? जाणून घ्या

आउटेज ट्रॅक करणाऱ्या Downdetector वेबसाईटवर विश्वास ठेवला तर, आतापर्यंत या समस्येसाठी 25 रिपोर्ट दाखल करण्यात आले आहेत. डेटानुसार, सुमारे 56 टक्के यूजर्सने वेबसाईटसंबंधित सामना करावा लागत असल्याची माहिती दिली आहे. तर 39 टक्के यूजर्सनी अ‍ॅप वापरताना अडचण येत असल्याचे सांगितलं आहे. 6 टक्के यूजर्सना मेसेज पाठवण्यात आणि रिसीव्ह करण्यात अडचण येत आहे. याबाबत अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

whatsapp down? gak bisa login di pc/laptop? pic.twitter.com/4lWSmG3atS — ٛnopal (@membuahimu) February 27, 2026
Is #WhatsApp down? 🤔
Unable to log in on other devices — it’s just not connecting.
Anyone else? pic.twitter.com/gcr3mz723c
— Khatija Shaikh (@Khatija25522881) February 27, 2026
I’m not sure, but it seems like WhatsApp has revoked multiple device logins. 📱 #WhatsApp #Android #MustafaSanaul 👨‍💻 pic.twitter.com/lpziRM3Zbm — 𝙈𝙪𝙨𝙩𝙖𝙛𝙖 𝙎𝙖𝙣𝙖𝙪𝙡 👨‍💻 (@imustafasanaul) February 27, 2026
Whatsapp down, dari pagi sampe sekarang dikira engga kerja karena full pegang hp…. ITM pun no komeng hahahaha pic.twitter.com/cuam5w6UPF — F (@neverfatin) February 27, 2026

आयफोन यूजर्सवर मोठा परिणाम

रिपोर्टनुसार, ही समस्या आयफोन यूजर्सना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आयफोनवरून व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लॉगिन करताना यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर अँड्रॉईड यूजर्स सामान्य समस्यांचा सामना करत आहे. अनेक मीडिया कंपन्यांनी देखील याची पुष्टी केली आहे. ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. गेल्या 3 ते 4 तासांपासून यूजर्स या समस्येचा सामना करत आहे.

आयफोन 17 प्रोपासून विवो एक्स 300 प्रोपर्यंत… हे आहेत Galaxy S25 Ultra साठी बेस्ट पर्याय, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यूजर्सनी केली तक्रार

व्हॉट्सअ‍ॅप वेब डाऊन झाल्यापासून यूजर्सनी एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे. एका यूजरने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेल्या तासाभरापासून ते आयफोनवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र यामध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्या एका यूजरने प्रश्न विचारला की, सकाळपासून अनेक लोकांनी तक्रार केली होती, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सर्वांसाठी बंद आहे का. दुसऱ्या एका यूजरने रागात लिहिले की, एका त्रुटीमुळे व्हॉट्सअ‍ॅप वेब काम करू शकत नाही. या पोस्ट स्पष्टपणे दर्शवतात की लॉगिन आणि कनेक्टिव्हिटीमध्ये अनेक यूजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Whatsapp down login failed messaging platform whatsapp app and web version is not working tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…
1

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज
2

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
3

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर
4

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.