Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! ‘हे’ नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. कंपनी हळूहळू सर्व यूजर्ससाठी नवीन यूजरनेम फीचर रोलआऊट करत आहे. हे नवीन फीचर खास का आहे, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 08:57 AM
WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! 'हे' नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! 'हे' नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नंबर शेअर न करता आता यूजरनेमद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट, कॉल करणे शक्य होणार आहे.
  • हे फीचर सध्या काही यूजर्ससाठी उपलब्ध असून लवकरच सर्वांसाठी रोलआऊट होणार आहे.
  • यूजरनेमसाठी 3–35 अक्षरे, छोटे अक्षर, अंक, डॉट आणि अंडरस्कोर यांचेच नियम लागू असतील.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे की, मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक नवीन अपडेट जारी केलं जाणार आहे. या नवीन अपडेटअंतर्गत यूजर्सना कोणत्याही व्यक्तीसोबत बोलताना नंबरची गरज नाही. कारण आता यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपचे यूजरनेम सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. नव्या फीचरबाबत घोषणा करण्यात आल्यानंतर यूजर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता अखेर कंपनीने हे नवीन फिचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण अधिक सुरक्षित आणि सोपं होणार आहे. आता यूजर्सना कोणत्याही व्यक्तीसोबत बोलण्यासाठी त्यांचा नंबर शेअर करण्याची गरज नाही. कारण नव्या यूजरनेमच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणं अधिक सोपं आणि सुरक्षित होणार आहे.

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना मिळणार यूजरनेम सेट करण्याची सुविधा

कंपनी त्यांच्या यूजर्ससासाठी आता यूजरनेम सेट करण्याची सुविधा घेऊन आली आहे. या फीचरअंतर्गत यूजर्स त्यांचा नंबर शेअर न करता देखील मेसेज करू शकतात. तसेच व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल देखील करू शकणार आहेत. कंपनीने जारी केलेले हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध असणार आहे. अद्याप हे फीचर सर्वांसाठी रोलआऊट करण्यात आले नाही. कंपनीने काही ठरावीक लोकांसाठी हे नवीन फीचर रोलाऊट केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, येणाऱ्या काही आठवड्यांत हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

केवळ याच यूजर्सना मिळणार नव्या फीचर्सची मजा

WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, कंपनीने हे नवीन फीचर सध्या केवळ अशा यूजर्ससाठी रोलआऊट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट अपडेट डाऊनलोड केले आहे. कंपनीने हळूहळू हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट करणार आहे. यूजर्सना या नवीन फीचरचा वापर करताना आणि कंपनीला हे नवीन फीचर यूजर्ससाठी रोलआऊट करताना कोणत्याही समस्या येऊ नये, असा यामागील उद्देश आहे.

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

व्हॉट्सअ‍ॅप यूजरनेमसाठी नियम आणि अटी

तुम्हाला देखील तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटसाठी यूजरनेम सेट करायचे असेल तर काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

  • तुमचे यूजरनेम किमान एका शब्दाचे असणे गरजेचं आहे.
  • यूजरनेमममध्ये केवळ छोटे अक्षर (a–z), अंक, डॉट्स (.) आणि अंडरस्कोर (_) चा वापर केला जाऊ शकतो.
  • यामध्ये 3 ते 35 अक्षरांचा वापर केला जाऊ शकतो.
  • यूजरनेमची सुरुवात ‘www.’ ने करू शकत नाही.
  • तसेच यूजरनेमचा शेवट ‘.com’ किंवा ‘.net’ सारख्या अक्षरांनी केला जाऊ शकत नाही.

Web Title: Whatsapp is rolling out username feature for users also announced some terms and conditions tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
1

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?
2

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या
3

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का
4

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.