Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: आनंदाची बातमी! मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल, Meta AI ला मिळणार नवीन लूक

WhatsApp लवकरच त्यांच्या मेटा AI चॅटबॉटसाठी नवीन इंटरफेसवर काम करत आहे. या नवीन मेटा एआय इंटरफेसमध्ये सध्याच्या चॅट विंडोच्या तुलनेत एक मोठे अपडेट दिसेल. स्क्रीनचा मोठा भाग चॅटबॉटच्या लोगोने व्यापलेला असेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 02:26 PM
WhatsApp Update: आनंदाची बातमी! मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल, Meta AI ला मिळणार नवीन लूक

WhatsApp Update: आनंदाची बातमी! मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल, Meta AI ला मिळणार नवीन लूक

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. हल्ली तर कंपनी WhatsApp वर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे अनेक फीचर्स देखील जोडत आहे. या सर्व अपडेटनंतर आता आणखी एका नवीन अपडेटबद्दल माहिती समोर आली आहे. WhatsApp आता लवकरच अ‍ॅपमधील त्यांच्या मेटा AI चॅटबॉटसाठी एक नवीन आणि सुधारित इंटरफेस आणू शकते. ज्यामुळे मेटा AI चॅटबॉट एका नवीन रुपात युजर्सच्या भेटीला येणार आहे.

Flipkart Big Saving Days Sale: सुरु झालाय फ्लिपकार्ट सेल, iPhone पासून स्मार्ट टिव्हीपर्यंत सर्व काही खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये

एका नवीन लीकनुसार, WhatsApp युजर्सच्या AI चॅटबॉट वापरण्याच्या आणि अ‍ॅक्सेस करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करत आहे. या नवीन इंटरफेस अपडेटमध्ये ऑटोमॅटिक व्हॉइस मोड आणि प्रॉम्प्ट सजेशन्स सारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील, जी युजर्सना चॅट सुरू करण्यास मदत करतील. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच सांगितले की 2025 मध्ये मेटा AI लक्षणीयरीत्या अपग्रेड केले जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest)

एका नवीन अहवालानुसार, WhatsApp युजर्सचा मेटा AI वापरण्याचा अनुभव अधिक सहज आणि सोपा व्हावा, यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठीच आता नवीन अपडेट आणलं जाणार आहे. या नवीन अपडेटमध्ये ऑटोमॅटिक व्हॉइस मोड आणि प्रॉम्प्ट सजेशन्ससारखी वैशिष्ट्ये आढळू शकतात, जी युजर्सना चॅटिंग सुरू करण्यास मदत करतील, तथापि, ही वैशिष्ट्ये सध्या बीटा चाचणीत आहेत, त्यामुळे सर्व यूजर्स ते वापरू शकत नाहीत. परतुं लवकरच हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

मेटा AI इंटरफेसमध्ये नवीन काय असेल?

WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp अँड्रॉइड 2.25.5.22 बीटा अपडेटमध्ये मेटा AI चॅटबॉटसाठी नवीन इंटरफेस आणणार आहे. अहवालानुसार, WhatsApp च्या चॅट स्क्रीनच्या तळाशी-उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेटा AI आयकॉनला जास्त वेळ दाबल्याने आता एक नवीन इंटरफेस ओपन होईल आणि व्हॉइस मोड अ‍ॅक्टिवेट होईल. सध्याच्या चॅट विंडोच्या तुलनेत या नवीन मेटा AI इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येतो. स्क्रीनचा मोठा भाग चॅटबॉटच्या लोगोने आणि “Listening” या मजकुराने व्यापलेला असेल.

MWC 2025: अद्भुत! लॅपटॉप की ब्रीफकेस? Samsung ची कमाल, सादर केलं अनोख गॅझेट; फोल्ड होताच दिसेल मॅजिक

मेटा एआय व्हॉइस मोड कसा काम करेल?

जेव्हा युजर्स या इंटरफेसमध्ये असतात तेव्हा ते बोलून AI ला प्रश्न विचारू शकतात. जेव्हा AI युजर्सचा आवाज ऐकतो, तेव्हा अँड्रॉइड स्टेटस बारमध्ये एक हिरवा मायक्रोफोन आयकॉन दिसेल, जो मायक्रोफोन अ‍ॅक्टिवेट असल्याचे दर्शवेल. युजर्स इच्छित असल्यास मायक्रोफोन बटण टॅप करून किंवा थेट मजकूर टाइप करून टेक्स्ट मोडवर स्विच करू शकतात. हे मेटा AI फक्त तोपर्यंत ऐकत राहील जोपर्यंत युजर्स या इंटरफेसमध्ये आहे. जर युजर्सने ही विंडो बंद केली तर AI ऐकणे थांबवेल आणि सेशन संपेल. हा नवीन इंटरफेस भविष्यातील अपडेटमध्ये युजर्ससाठी उपलब्ध करून दिला जाईल, जरी हे अपडेट कधी येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे WhatsApp ने या मेटा AI डिझाइनची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Web Title: Whatsapp update meta ai interface will change soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
4

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.