Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

YouTube Custom Feed: युट्यूबवर एकाच प्रकारचा कंटेट पाहून तुम्ही देखील कंटाळला आहात का? तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. युट्यूब आपल्या रिकमेंडेशन सिस्टिममध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. नव्या फीचरमुळे आता यूजर्सना त्यांच्या आवडीनुसार स्वतःचे कस्टम फीड तयार करता येणार असून, कंटेंट निवडण्यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 06, 2026 | 09:46 AM
YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! एल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! एल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • युट्यूबच्या नव्या फीचरमुळे यूजर्स आता स्वतःच्या आवडीनुसार कस्टम फीड तयार करू शकणार आहेत.
  • एआयच्या मदतीने यूजर्सने दिलेल्या प्रॉम्प्टनुसार युट्यूब वैयक्तिकृत व्हिडिओ फीड तयार करणार आहे.
  • सध्या हे फीचर केवळ अमेरिकेतील निवडक इंग्रजी भाषिक यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
YouTube Tips: युट्यूब हे जगभरातील लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही देखील युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहत असाल. आतापर्यंत यूट्यूबचे रिकमंडेशन सिस्टिम स्वत:च्या मर्जीने काम करत होते. या सिस्टिममध्ये आधी निरिक्षण केले जाते की, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडीओ आणि कंटेट पाहायला आवडतो. त्यानुसार, त्याच प्रकारचा कंटेट आणि व्हिडीओ तुमच्या फिडमध्ये सुचवले जात होते. मात्र एकच कंटेट वारंवार पाहिल्यास कंटाळा येऊ लागतो.

AI मुळे वाढणार ऊर्जा संकट? 2030 पर्यंत वीजेची मागणी दुप्पट होण्याची शक्यता; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा

अनेकदा असं घडतं की, तुमच्या फीडमध्ये असंख्य व्हिडीओ असतात पण यामधील कोणताच कंटेट तुम्हाला आवडत नाही. मात्र आता असं होणार नाही. युट्यूबवरील नवीन फीचरमुळे हे संपूर्ण चित्र पालटणार आहे. नवीन फीचर यूजर्सना त्यांच्या आवडीचे फीड तयार करण्याचा पर्याय देणार आहे. यूजर्स जेव्हा त्यांच्या मर्जीने फीड तयार करतील तेव्हा एल्गोरिदमची गरज भासणार नाही. तसेच यूजर्सना त्यांनी तयार केलेल्या फीडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट पाहण्याची देखील संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

युट्यूबवर तुमच्या मर्जीची फीड तयार करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

युट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, आता होम ऑप्शनजवळ यूजर्सना कस्टम फीड चिप पाहायला मिळणार आहे. या पर्यायावर टॅप केल्यानंतर स्क्रीनवर एक टेक्स्ट बॉक्स ओपन होईल. यामध्ये यूजर्सना सांगावे लागेल की त्यांना कोणत्या प्रकारचा कंटेट पाहायला आवडतो. यामध्ये तुम्ही एखादा ठरावीक विषय किंवा एक व्यापक कल्पना नमूद करू शकता.

गूगल देखील यामध्ये सूचना देऊन तुम्हाला मदत करणार आहे. यानंतर तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टच्या आधारवर यूट्यूबचे एआय सिस्टिम तुमच्यासाठी कस्टम फीड तयार करणार आहे. यूजर्स हा प्रॉम्प्ट कधीही एडीट करू शकतात. तसेच यामध्ये त्यांच्या आवडीचे विषय देखील जोडू शकणार आहेत.

कस्टम फीडवर असतील या मर्यादा

कस्टम फीडवर यूट्यूबने काही मर्यादा देखील ठेवल्या आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, एक अकाऊंट एकावेळी एकच कस्टम फीड अ‍ॅक्टिव्ह ठेऊ शकणार आहेत. म्हणजेच यूजर्सना त्यांच्या मूडच्या हिशोबाने वेगवेगळे फीड तयार करण्याचा आणि त्यामध्ये स्विच करण्याचा पर्याय देण्यात आला नाही. यासाठी वेळेची मर्यादा देखील ठेवण्यात आली आहे.

कस्टम फीड 30 दिवसांपर्यंत इनअ‍ॅक्टिव्ह राहिल्यास एक्सपायर होणार आहे. यासोबतच, कस्टम फीड तयार करण्याचा पर्याय केवळ अशाच यूजर्सना मिळणार आहे. ज्यांच्या अकाऊंटची सर्च हिस्ट्री आणि वॉच हिस्ट्री ऑन आहे. उपलब्धतेशी संबंधित आणखी एक मर्यादा आहे. सध्या हे नवं फीचर केवळ अमेरिकेतील यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. ज्यांनी खात्यात साइन इन आहेत आणि ज्यांनी इंग्रजी भाषा निवडली आहे.

OnePlus सेल लवकरच होणार सुरु! स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत… ऑफर्स आणि डिस्काऊंटसह करा मनसोक्त शॉपिंग

क्रिएटर्सवर होणार परिणाम?

जेव्हा यूट्यूब त्यांच्या होम पेजवर कोणताही बदल करते, तेव्हा त्याचा परिणाम क्रिएटर्सवर होणं निश्चित असतं. आता, हे नवीन फीचर दीर्घ व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना मोठी चालना देऊ शकते. आता, यूजर त्यांच्या आवडीचे विषय निवडतील तेव्हा, दीर्घ व्हिडिओ बनवणारी अकाउंट्स पुन्हा फीडमध्ये दिसू लागतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युट्यूबची मालकी कोणाकडे आहे?

    Ans: Google ने 2006 मध्ये युट्यूब विकत घेतले होते आणि ते आता Alphabet Inc. समूहाचा भाग आहे.

  • Que: युट्यूब वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

    Ans: नाही, युट्यूब मोफत वापरता येते. मात्र अतिरिक्त फीचर्ससाठी युट्यूब प्रिमियम उपलब्ध आहे.

  • Que: युट्यूब प्रिमियम म्हणजे काय?

    Ans: युट्यूब प्रिमियमद्वारे जाहिरातमुक्त व्हिडिओ, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाइन डाउनलोडची सुविधा मिळते.

Web Title: You can set youtube feed as per your preference no more need of algorithm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.