Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Fridge Tips: आपल्या स्मार्टफोनप्रमाणेच फ्रीजमध्ये देखील अनेक अपडेट फीचर्स दिले जातात. ज्यामध्ये अनेक AI फीचर्सचा देखील समावेश असतो. असे काही फीचर्स असतात, ज्या फीचर्सशिवाय तुमचा फ्रीज काहीच कामाचा नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 20, 2025 | 03:18 PM
Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. अनेक नवीन शोध लावले जात आहेत. केवळ स्मार्टफोनचं नाही तर वॉशिंग मशीन आणि फ्रीजमध्ये देखील सध्या अनेक बदल केले जात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स दिवसेंदिवस अपडेट्स होत आहेत. त्यामुळे हे गॅझेट्स वापरण्याची मजा देखील दुप्पट होते. या गॅझेट्ममध्ये अनोखे फीचर्स दिले जातात, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता देखील सुधारली आहे. फ्रीजमध्ये देखील असे अनेक अपग्रेडेड फीचर्स दिले जात आहेत.

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

फ्रीज एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे, ज्याचा वापर आपण रोज करतो. अन्न स्टोअर करण्यासाठी, थंड पाण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. घराचा लूक अधिक चांगला करण्यासाठी आपल्या फ्रीजचे देखील मोलाचे योगदान असते. पण आपला फ्रीज आपल्यसाठी किती फायदेशीर आहे, हे फ्रीजमधील फीचर्स ठरवतात. आता आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा फीचर खरंच उपयोगी आहे की नाही…  (फोटो सौजन्य – Pinterest)

इन्वर्टर कंप्रेसर

सध्याच्या फ्रीजमध्ये इन्वर्टर कंप्रेसर दिला जातो, ज्यामुळे तुमच्या गरजेनुसार कुलिंग एडजस्ट केले जाते. म्हणजेच जर फ्रीजमध्ये कमी सामान असेल तर फ्रीज कमी कूलिंग देईल. ज्यामुळे विजेची देखील बचत होणार आहे आणि फ्रिज लवकर खराब होणार नाही.

कूलिंग आणि फ्रेशनेस फीचर

सध्याच्या काळात फ्रीजमध्ये हाइब्रिड कूलिंग सिस्टम दिली जाते. हे टेंपरेचर स्टेबल ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले सामान देखील खराब होत नाही. यासोबतच मॉइश्चर कंट्रोल आणि एंटी-बैक्टीरियल गॅसकेट्स सारख्या गोष्टींमुळे फ्रीज आतून स्वच्छ राहतो. फ्रीजमध्ये असलेली फळे आणि भाज्या दिर्घकाळासाठी ताज्या राहतात.

स्मार्ट इंटीग्रेशन

आजकाल अनेक फ्रीज कनेक्टिविटी फीचर्ससह लाँच केले जातात. वायफायने सुसज्ज असलेल्या या फीजच्या सेटिंगला मोबाईलने कंट्रोल केले जाऊ शकते. थोडे जास्त पैसे खर्च करून तुम्ही एकात्मिक कॅमेरा असलेला फ्रिज देखील खरेदी करू शकता, जो स्टॉक कमी झाल्यावर वापरकर्त्याला अलर्ट करतो.

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

फ्लेक्सिबल स्टोरेज डिजाइन

आजकाल अनेक कंपन्यांनी कन्व्हर्टिबल कंपार्टमेंट्स देण्यास सुरुवात केली आहे. गरजेनुसार हे फ्रीज किंवा फ्रीजर म्हणून वापरले जाऊ शकतात. याशिवाय, स्लाइडिंग ट्रे किंवा फ्लेक्सिबल स्टोरेज डिझाइन भारतीय घरांसाठी अधिक योग्य आहे.

एनर्जी एफिशिएंसीवर लक्ष ठेवा

फ्रिजसह कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना, त्याचे एनर्जी स्टार रेटिंग तपासणे महत्वाचे आहे. रेटिंगमध्ये जितके जास्त स्टार असतील तितकी उपकरण कमी वीज वापरेल. 4 किंवा 5 एनर्जी स्टार रेटिंग असलेली उपकरणे दीर्घकाळात तुमचे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

त्यामुळे जर आता तुम्ही नवीन फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे सर्व फिचर्स लक्षात ठेवा. कारण लेटेस्ट फीचर्समध्ये हे सर्व फीचर्स असणे अत्यंत आवश्यक आहेत.

Web Title: Your new fridge is also useless without these features do check before buying tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.