Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट

अलीकडेच युट्यूबने प्लॅटफॉर्मवरून 29 लाख व्हिडिओ हटवले असून 48 लाख चॅनेल्स बंद केले आहेत. यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम कंटेट क्रिएटर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. नियमांबद्दल जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2025 | 10:38 AM
YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट

YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

युट्यूब लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. युट्यूबचे करोडो अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. त्यामुळे आपल्या युजर्सना योग्य प्रकारचा कंटेट पाहता यावा, यासाठी युट्यूब नेहमीच त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करत असते. आता देखील कंपनीने नवीन नियम जारी केले आहेत. याअंतर्गत युट्यूबने ऑनलाइन गँबलिंग कंटेटविरुद्धचे नियम कडक केले आहेत. कंपनीने जारी केलेले हे नवीन नियम 19 मार्चपासून लागू केले जाणार आहेत.

भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

या कंटेट क्रिएटर्सवर होणार कारवाई

19 मार्चनंतर, अनसर्टिफाईड गँबलिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सचा प्रचार करणाऱ्या कंटेट क्रिएटर्सचे अकाऊंट ब्लॉक केलं जाणार असल्याचं युट्यूबने जाहिर केलं आहे. यासोबतच, अशा कंटेट क्रिएटर्सवर देखील कठोर कारवाई केली जाईल जे त्यांच्या कंटेटमध्ये अशा जुगार सेवा किंवा अ‍ॅप्सचा लोगो दाखवतात, ज्यांना गुगलने मान्यता दिलेली नाही. हे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता कोणताही गँबलिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सचा प्रचार करणारे व्हिडीओ पोस्ट करताना कंटेट क्रिएटर्सना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांची एक चूक युट्यूब अकाऊंट ब्लॉक करू शकते.  (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे कंपनीच्या या निर्णयामागाचं कारण

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने हा निर्णय का घेतला, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर आता आम्ही तुम्हाला युट्यूबच्या या निर्णयाचं कारण सांगणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की या निर्णयाचा परिणाम कॅसिनो गेम आणि अ‍ॅप्ससहगँबलिंग कंटेट तयार करणाऱ्या क्रिएटर्सवर होईल, परंतु तरुण प्रेक्षकांचे संरक्षण करण्यासाठी असे निर्णय घेणं आवश्यक झाले आहे. आताही, प्रेक्षकांना YouTube वरील जुगार साइट्स आणि अ‍ॅप्सवर रिडायरेक्टर करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते, परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर, जर कोणत्याही क्रिएटर्सने अशा कोणत्याही साइट किंवा अ‍ॅपवरून गारंटीड रिटर्न मिळण्याचा दावा केला तर त्याचा कंटेट हटवला जाईल, शिवाय संबंधित क्रिएटरवर कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे.

व्हिडिओवर वयाचे बंधन असेल

नियम कडक करत, YouTube ने ऑनलाइन कॅसिनो किंवा अ‍ॅप्सचा प्रचार करणाऱ्या कंटेटवर वयोमर्यादा लादण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की असा कंटेट आता साइन आउट केलेल्या युजर्सना आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सना दाखवला जाणार नाही.

MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

भारतातील युट्यूबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 29 लाख व्हिडिओ हटवले

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंवर YouTube कठोर कारवाई करत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, YouTube च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे 29 लाख व्हिडिओ हटवण्यात आले. जगातील कोणत्याही देशात हटवण्यात आलेल्या व्हिडिओंची ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे सध्या असे दिसून येत आहे की, युट्यूब त्यांच्या नियमांबाबत फार कठोर झाला आहे.

Web Title: Youtube is changing their rules from 19th march one mistake by content creators can block their acoount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
1

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण
2

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
3

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय
4

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.