Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

YouTube ने त्यांचे प्लॅटफॉर्म पारदर्शक ठेवण्यासाठी AI आधारित डिटेक्शन सिस्टमचा वापर केला आहे. AI आधारित डिटेक्शन सिस्टम प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडीओ ओळखू शकते आणि कारवाई करू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2025 | 10:42 AM
भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरून 180 हून अधिक अ‍ॅप्स हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. युट्यूबने प्लॅटफॉर्मवरून 29 लाख व्हिडिओ हटवले असून 48 लाख चॅनेल्स बंद केले आहेत. YouTube च्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंबाबत हा कठोर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयबाबत कंपनीने एक अहवाल देखील जारी केला आहे.

Pubg mobile 3.7: अखेर प्रतिक्षा संपली! गोल्डन डायनेस्टी मोडसह दुप्पट होणार गेमची मजा, अशा प्रकारे डाऊनलोड करा अपडेट

अहवालात काय सांगितलं

अहवालात YouTube ने म्हटलं आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, YouTube च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे 29 लाख व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले. तर कंटेंट उल्लंघनामुळे, YouTube 48 लाख चॅनेल्सवर देखील कारवाई केली आहे. YouTube ने आतापर्यंत प्लॅटफॉर्मवरून हटवलेल्या व्हिडीओंची ही सर्वात मोठी संख्या आहे. कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, हे व्हिडिओ ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. यापैकी बहुतेक व्हिडिओ भारतीय क्रिएटर्सनी अपलोड केले होते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, मागील तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्यांहून जास्त व्हिडिओ हटवण्यात आले. 2020 पासून, YouTube भारतात त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वाधिक व्हिडिओ हटवत आहे. भारतानंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. YouTube ने म्हटले आहे की त्यांची ऑटोमॅटेड कंटेट मॉडरेशन टूल त्यांच्या नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ ओळखतात. या टूलने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 99.7 टक्के व्हिडिओंना फ्लॅग केले आणि यानंतर कंपनीने हे व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे आहे व्हिडीओ हटवण्याचे कारण

यूट्यूबच्या मते, हटवलेले व्हिडिओ कंपनीच्या कंटेंट पॉलिसीच्या विरुद्ध होते. यापैकी 30 लाख व्हिडिओ भारतीय क्रिएटर्सनी अपलोड केले होते. या व्हिडिओंमध्ये द्वेषपूर्ण स्पीच, अफवा आणि छळ अशा प्रकारच्या कंटेटचा समावेश होता. जे धोरणाचे उल्लंघन करत होते. यामुळे हे व्हिडीओ हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कारणांमुळे बंद केले 48 लाख चॅनेल्स

कंपनीने 4.8 दशलक्षाहून अधिक म्हणजे 48 लाख चॅनेल देखील काढून टाकले आहेत. या चॅनेल्सवर बनावट व्हिडिओ अपलोड केले जात होते. काही चॅनेलमध्ये कॉपीराइट केलेला कंटेट आढळल्यामुळे कंपनीने चॅनेल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेषयुक्त भाषण किंवा अपशब्द यांचा वापर, अश्लील कंटेट अपलोड करणं आणि जाहिरात धोरणांचे उल्लंघन या कारणांमुळे 48 लाख चॅनेल्स बंद करण्यात आले आहेत.

Women’s Day 2025: बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हणजे Linda Yaccarino; हाती घेतली X ची जबाबदारी अन् सर्वच पालटलं

YouTube इतर देशांमध्येही केली कारवाई

भारतासोबतच, YouTube ने जगातील इतर देशांमधून नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. यापैकी 81.7 टक्के व्हिडिओमध्ये स्कॅम, दिशाभूल करणारे आणि स्पॅम असल्याने काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे, छळामुळे 6.6 टक्के व्हिडिओ, मुलांच्या सुरक्षेमुळे 5.9 टक्के आणि हिंसाचारामुळे 3.7 टक्के व्हिडिओ काढून टाकण्यात आले. हे व्हिडिओ काढून टाकण्यासोबतच, कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सुमारे 48 लाख चॅनेल देखील बंद केले आहेत. याशिवाय, धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या 130 कोटी कमेंट देखील डिलीट करण्यात आल्या आहेत.

Web Title: Youtube removes 29 lakh videos and 48 lakh channels know the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.