Arshdeep Singh Engagement : भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने अभिनेत्री समरीन कौरसोबत न्यूझीलंडमध्ये साखरपुडा केला. समरीनने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली.
Hardik Pandya traded to Punjab Arshdeep joins MI for18 crore: आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एक मोठी ट्रेड डील झाली आहे. हार्दिक पांड्या आता पंजाब…
Hardik Pandya-Arshdeep Singh Trade near Completion IPL 2027: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात हार्दिक पांड्या- अर्शदिप सिंगच्या ट्रेडचा चा करार जवळपास निश्चित मानले जात आहे. या कराराबाबत येत्या काही…
IND vs NZ 3rd ODI probable Playing 11: भारताने पाच सामन्याच्या मालिकेत आधीच २-० अशी आघाडी घेतली आहे. आता, तिसऱ्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमद्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Ind Vs Nz : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये दुसरा वनडे सामना रंगणार आहे. या मैदानावर भारताने चारपैकी दोन सामने जिंकले असून अखेरचा विजय 2019 मध्ये मिळवला होता.
Arshdeep Singh steps celebration for gf samreen Kaur: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजा अर्शदिप सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ विकेट्स घेतल्यानंतर गर्लफ्रेंडसाठी एक खास सेलिब्रेशन देखील केले.
IND vs NZ 1st ODI Probable Playing 11: भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ४ नोव्हेंबरपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळतील. या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११,…
Arshdeep Singh Breaks bhuvneshwar kumar Highest wicket Record: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसरा टी-२० सामन्यात भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या प्रभावी गोलंदाजीने एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला.
Arshdeep Singh Becomes Second Indian Pacer 100 T20I Matches: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना क्राइस्टचर्च येथे सुरु आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी…
IND vs NZ 1st T20 Live First Innings Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला २२६ धावांचे आव्हान दिले आहे.
Bhuvneshwar Kumar added india squad 5th t20 Arshdeep Singh Out: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.…
Arshdeep Singh Injury Out Of 5th T20 vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग दुखापतग्रस्त झाला. आता, तो पाचव्या सामन्याला मुकणार असल्याची बातमी समोर येत आहे.
T20 League: एका रोमांचक सामन्यात शुभमन गिलच्या फाजिल्का फाल्कन्सने अर्शदीप सिंगच्या लुधियाना लायन्सचा केवळ एका धावेने पराभव केला. शुभमन गिलने अवघ्या २१ चेंडूंमध्ये ४० धावांची धडाकेबाज खेळी केली.
North Zone Team Announced for Duleep Trophy 2026: भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा दुलीप ट्रॉफी २०२६ साठीच्या उत्तर विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद जम्मू आणि काश्मीरचा…
भारताने इंग्लंडला 191 रन्सचे टार्गेट दिले होते. इंग्लंडकडून डावाची सुरुवात कर्णधार हॅरी ब्रूक आणि फिलिप सॉल्टने केली. मात्र फिलिप सॉल्ट शून्यावर पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर आयर्लंडकडून टिम टेक्टर आणि रॉस अडायर यांनी डावाची सुरुवात केली. मात्र त्यांना चांगली सुरुवात आयर्लंडला करून देता आली नाही.
वादग्रस्त कामगिरी आणि खराब इकॉनॉमी रेटमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने, विराट कोहलीसोबतच्या व्हायरल व्हिडिओसह आपल्या इन्स्टाग्रामवरून २०० हून अधिक पोस्ट्स डिलीट केल्या आहेत.
Arshdeep Singh Racist Comments On Tilak Varma: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्शदिप सिंह तिलक वर्मावर वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसला. यानंतर, अर्शदिप सिंहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
काल चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सामना खेळवला गेला. यामध्ये पंजाबने एकतर्फी सामना जिंकला. त्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांची भेट घेत असताना प्रीती झिंटा ग्राउंडवर आली आणि सर्व खेळाडुंचे अभिनंदन करू…
MI vs PBKS: रायन रिकलटनची विकेट घेत त्याने आयपीएलमधील 100 विकेट्सचा टप्पा गाठला. या कामगिरीसह, आयपीएलच्या इतिहासात 100 विकेट्स घेणारा तो पाचवा डावखुरा वेगवान गोलंदाज देखील बनला आहे.