जर तुम्हाला हुमा कुरेशीच्या उत्कृष्ट अभिनयापासून, लेखकांच्या कुशल लेखनापर्यंत आणि दिग्दर्शकाच्या हुशार दृष्टिकोनापासून सर्वकाही पहायचे असेल तर "महाराणी ४" पहा. ज्यामध्ये अभिनेत्रीचे दमदार पात्र पाहायला मिळालं आहे.
Huma Qureshi Cousin Asif Qureshi : दिल्लीतील जंगपुरा भोगल बाजार येथे पार्किंगच्या वादात हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.