Watching Mobile While Eating Side effects: जेवताना मोबाईल वापरण्याची सवय गट हेल्थवर नकारात्मक परिणाम करू शकते. या सवयीमुळे अपचन, वजनवाढ आणि इतर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.
NEET UG 2026 Cheating Case: नीट फेरपरीक्षेदरम्यान हैदराबादमध्ये कॉपी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये फोन लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला.
Side Effects OF Watching Too Much Reels: अनेकांना दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करण्याची आणि रील्स पाहण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.
How To Control Children's Mobile Screen Time: सुट्ट्यांमध्ये मुलं बाहेर जाऊन खेळण्याऐवजी सतत मोबाईलमध्येच गुंतलेत, मग पालकांनो हे सोपे उपाय नक्की ट्राय करा, जाणून घ्या.
Summer Vacation 2026: सुट्ट्यांमध्ये सतत मोबाईल वापरून वेळ वाया घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी कौशल्य विकास, वाचन, नवीन गोष्टी शिकणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यावर भर द्यावा.
झेनो २०० स्मार्टफोनमध्ये AI असिस्टंट सोला, UltraLink कनेक्टिव्हिटी, IP65 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटीसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. लॉन्च ऑफरमध्ये हा फोन ९९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
स्मार्टफोन वारंवार ओव्हरहीट होणे ही अनेकांची सामान्य समस्या बनली आहे.मात्र काही सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही ही समस्या काही मिनिटांत कमी करू शकता आणि फोनची कार्यक्षमता सुधारू शकता.
केवळ एका साध्या सेटिंगमध्ये बदल करून, ते तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा घेऊ शकतात आणि तुमच्या बँक खात्यातून पैसेही काढून घेऊ शकतात. ही परिस्थिती पाहता, ही फसवणूक नेमकी कशी चालते हे…
तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करणार करत असाल तर थोडं थांबा, कारण 16 स्मार्टफोनच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये रियलमी, रेडमी, एआय प्लस आणि मोटोरोलाच्या अनेक स्मार्टफोन्सचा समावेश…
मार्च महिना हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत उत्साहाचा ठरत आहे. १७ मार्च २०२६ रोजी भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत एकाच वेळी अनेक दिग्गज कंपन्यांचे नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत.
महायुद्ध भडकल्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Iranच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने 'होर्मुजची सामुद्रधुनी'जहाजांसाठी बंद केली आहे. त्यामुळ जागतिक तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे.
सॅमसंगच्या तिसऱ्या पिढीतील एआय स्मार्टफोन म्हणून गॅलेक्सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा पार्श्वभूमीत जटिल कामे हाताळतात, ज्यामुळे वापरकर्ते केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
Smartphone Battery Health Tips: सकाळी १००% बॅटरी चार्ज करण्याची सवय सोयीची वाटत असली तरी, ही सवय तुमच्या फोनची बॅटरी लाईफ कमी करू शकते आणि कधीकधी धोकाही निर्माण करू शकते.
जिओनंतर एइअरटेल ही भारतातील दुस री सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात सर्वाधिक मोबाईल युजर्स एअरटेलशी जोडले गेले आहेत. एअरटेल रिचार्ज पॅक महाग झाला आहे.
मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील मोटोरोला कंपनीने भारतात अल्ट्रा-प्रीमियम Motorola Signature स्मार्टफोन लाँच केला आहे. लक्झरी डिझाइन, DXOMARK गोल्ड लेबल कॅमेरा आणि प्रगत एआय फीचर्स हे या फोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
पोलिसांनी आंतरराष्ट्रीय मोबाईल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि चार कट्टर गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींनी दिल्लीच्या विविध भागातून चोरीचे आणि हिसकावून घेतलेले महागडे मोबाईल फोन गोळा केले.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, गेल्या ११ वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ६ पटीने वाढले आहे.
आजच्या डिजिटल युगात, OTP न मिळणे ही एक मोठी समस्या असू शकते, विशेषतः जेव्हा नेटवर्क पूर्ण असते. तुम्हालाही समस्या येत असेल, तर तुमच्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये एक साधा बदल केल्यास…