करण जोहर निर्मित आणि नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाउंड' चित्रपट ऑस्कर २०२६ च्या नामांकन शर्यतीतून बाहेर पडला आहे. टॉप-१५ मध्ये स्थान मिळवूनही अंतिम ५ नामांकनांत या चित्रपटाला जागा मिळालेली नाही.
प्रतिष्ठित ९८ व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा आज, गुरुवार, २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. कोणते भारतीय चित्रपट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत जाणून घेऊयात.
यावर्षीच्या ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरेल याबद्दल उत्सुकता लागली आहे. विजेत्यांच्या यादीची आतुरतेने वाट पाहत असताना, देशासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण आहे.
दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती आता हा चित्रपट ऑस्कर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
ऑस्कर पुरस्कार आता टीव्हीवर नव्हे तर YouTube वर प्रसारित केले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या ५० वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा ABC चॅनेलवर प्रसारित केला जात आहे