ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले होते. सरिता म्हस्के यांनी आज आपली गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्या दोन दिवस कुठे होत्या? कुणाच्या संपर्कात होत्या? त्यांना काही राजकीय ऑफर होती का? पत्रकारांच्या अशा सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.