Delhi Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, 'देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही आणि जे वाट पाहत आहेत ते…
Mohan Bhagwat In Toronto: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी टोरोंटो येथे सांगितले की, भारताने महासत्ता बनण्यासाठी कधीही स्पर्धा केली नाही. भारताचा प्राचीन 'तिसरा मार्ग' हा जगाच्या समस्यांवरचा…
Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी न्यूयॉर्क शहरात आयोजित केलेला एक कार्यक्रम वादात सापडला आहे. या कार्यक्रमाला विरोध होत आहे. धार्मिक स्वातंत्र्यावरील एका अमेरिकी समितीने त्यावर…
Rahul Gandhi : ही लढाई, संविधान, आरएसएस आणि भाजपच्या विचारधारेची आहे, पण हा प्रसंग भाजप आणि आरएसएसचा माईंडसेट दाखवतो. या देशातील दलितांनी सन्मानाने जगावं अशी या लोकांची इच्छा नाही. त्यामुळे…
Zohran Mamdani RSS: न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-अमेरिकन महापौर, झोहरान ममदानी यांनी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला अत्यंत चिंताजनक संबोधून तीव्र विरोध केला आहे.
USCIRF RSS Sanctions: अमेरिकन संघटना USCIRF च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकी सरकारकडे RSS वर बंदी घालण्याची आणि त्याच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठका न घेण्याची मागणी केली आहे.
रेवती सुळे यांच्या लग्नावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. भाजप आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीवरून झालेल्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी RSS, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संविधान, राष्ट्रध्वज, राहुल गांधी आणि महिला आरक्षणाच्या…
Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रचनात्मक काँग्रेस अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आरएसएसच्या…
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेनजीच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करत आंदोलन हा लोकशाहीतील संवादाचा भाग असल्याचे सांगितले. शिक्षण व्यवस्था, शाळांतील मूलभूत सुविधा आणि शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
CJPच्या आंदोलनाचा 'केस स्टडी' करून त्यामागील कालक्रम, कार्यपद्धती, समर्थन व्यवस्था आणि विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. अभिजीत दिपके यांच्या भारतात आल्यानंतर त्यांनी दिल्लीसह इतर शहरांत झालेल्या सुरुवातीच्या आंदोलनांना अपेक्षित प्रतिसाद…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्कासित करावे, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणगी चोरीच्या वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांच्या विधानाचे समर्थन करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील दान चोरीचे गूढ अजूनही उलगडलेले नसून कोणी किती पैशांचा अपहार केला याचाही तपशील अद्याप अस्पष्ट आहे. राम मंदिरातील या अपहारामागील सूत्रधारदेखील गूढच आहे. तथापि, विशेष…
बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात…
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी RSSचे कौतुक केल्याच्या भाषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पोलीस अधिकाऱ्याने निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि…
Sharmila Thackeray यांनी भाजप आणि RSS वर जोरदार टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
RSS BJP Leaders Fight: या घटनेनंतर चेतन पवार यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु भाजप नेत्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला…
1947 मध्ये RSS अधिक मजबूत असता तर भारताची फाळणी टाळता आली असती, असा दावा RSS चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केला. फाळणीच्या काळात संघाने निर्वासितांना मदत, सुरक्षा…