Adani Green Energy Tarali Controversy: अभिनेते सयाजी शिंदे यांनी अदानी प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वन्यजीवांच्या अधिवासावर गदा आणणारे हे चुकीचे कायदे तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Satara News : साताऱ्यातील तारळी धरण परिसरातील अदानी समूहाच्या 1500 मेगावॉट ऊर्जा प्रकल्पाविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. प्रकल्पाची पाहणी करत त्यांनी वृक्षतोड, उत्खनन, ब्लास्टिंग आणि पर्यावरणीय…
Karjat Saidongar Deforestation : कर्जतच्या सायडोंगर परिसरातील हजारो झाडांची कत्तल पाहून अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. पर्यावरण मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी झाडे वाचवण्यासाठी नागरिकांनी…
Sayaji Shinde: पाली सायडोंगर येथील ग्रामस्थांनी आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले आहे. जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र राहून संघर्ष करण्याचा संदेश…
Sayaji Shinde’s Son: मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
Amar Prem Katha marathi movie: समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘अमर प्रेम कथा’ या रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. २०२७च्या व्हॅलेंटाईन डेला सिनेमा रिलीज होणार आहे.
Manjar Marathi Movie:सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने आणि तेजस राऊत यांच्या ‘मांजर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चार मित्रांच्या गोंधळाची कथा आणि नावामागचं रहस्य उत्सुकता वाढवतंय.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिल्लीत उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारने तातडीने मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा…
The Maharashtra Files Review: ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सामाजिक आशय असलेला मराठी चित्रपट सामान्य महिलेच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कथा मांडतो. व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि वंचित घटकांच्या समस्या वास्तववादी पद्धतीने साकारत हा…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असून वृक्षसंवर्धनाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
“ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता…
Sayaji Shinde on Sahar Shaikh : निवडणूक जिंकल्यानंतर सहर युनूस शेख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून आता सयाजी शिंदे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये वृक्षतोड केली जात आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्या सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली असून वृक्षतोडीचा मुद्दा मांडला आहे.
नाशिकमधील झाडे तोडण्याविरुद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी २२० कोटी रुपयांच्या निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरकारवर टीका केली आहे.
नाशिक शहरातील सुरू असलेल्या झाडतोडीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहून त्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत अत्यंत ठाम व तीव्र शब्दांत भूमिका मांडली.
विजय तेंडुलकर लिखित अजरामर नाटक ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगभूमीवर येत असून, सयाजी शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहेत. अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित हे नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.