Advocates Protection Act: न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक असलेल्या वकिलांना हल्ले, धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी आ. सुनील प्रभू यांनी महाराष्ट्र विधान सभेत अशासकीय विधेयक सादर केले आहे.
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 14 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने…
शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सदर नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच, सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द…
“आम्ही बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल,” असंही ते म्हणाले. ते गोवा विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. खरंतर, बंडखोरी केल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी शिवसेनेचे आमदार मुंबईत…
विधिमंडळात शिवसेनेचे सुभाष देसाई, अनिल देसाई, अंबादास दानवे, अजय चौधरी, अरविंद सावंत आदी नेते ठाण मांडून होते. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष यांचा निर्णय होत नव्हता. शेवटी रात्री ९ वाजता राज्याचे महाधिवक्ता…
मंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde tweet) एक ट्विट केलं आहे, त्यात “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब,…