• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Hearing On July 14 Regarding Eligibility Of 16 Mlas Of Shinde Group Nrka

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्रतेबाबत 14 जुलैला सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी दाखल केली होती याचिका

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 14 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक याचिका दाखल करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2023 | 08:41 AM
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्रतेबाबत 14 जुलैला सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी दाखल केली होती याचिका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 14 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. दोन महिने झाले तरी अध्यक्षांकडून निर्णयाबाबत हालचाल होत नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी ही याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या बाबतीत मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यावर आता 14 जुलै रोजी सुनावणीची शक्यता आहे.

90 दिवसांची दिली होती मुदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्रही देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे आता नोटीस आली आहे. त्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली होती.

विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले होते ?

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं होत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सांगितले होते.

राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ही प्रत त्यांच्या कार्यालयाला मागील आठवड्यात मिळाली आहे. आता आम्ही सुनावणी सुरु करू, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार असं विचारलं असता नार्वेकर यांनी ‘लवकरच’ असे उत्तर दिले होते.

Web Title: Hearing on july 14 regarding eligibility of 16 mlas of shinde group nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2023 | 08:41 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • political news
  • Sunil Prabhu
  • Supreme Court
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र
1

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
2

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय
3

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प
4

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Feb 24, 2026 | 04:38 PM
Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Feb 24, 2026 | 04:35 PM
मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

Feb 24, 2026 | 04:28 PM
Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Feb 24, 2026 | 04:28 PM
ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 04:20 PM
Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Feb 24, 2026 | 04:19 PM
क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

Feb 24, 2026 | 04:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.