छत्रपती संभाजीनगरमध्ये २७ लाखांच्या रोकडचोरीचा सूत्रधार मालकाचा विश्वासू चालकच निघाला. कर्जाच्या परतफेडीसाठी 'क्राइम पेट्रोल' पाहून मुलाने रचलेल्या कटानुसार, बापाने स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव केला.
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात चोरांनी धुमाकूळ घातला. गर्दीचा फायदा घेत १०० हून अधिक मोबाईल आणि सोन्याच्या चेन चोरीला गेल्या. कालाचौकी पोलिसांकडून तपास सुरू असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.