• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • The Ind Vs Pak Match Will Not Be Held In The T20 World Cup

क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

IND vs PAK News: ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला यंदा पाहायला मिळणार नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 09:16 PM
क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही (Photo Credit- X)

क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का!
  • T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही
  • पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय
ICC T20 World Cup 2026: जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला यंदा पाहायला मिळणार नाही. पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली असली तरी, भारताविरुद्धच्या सामन्यावर मात्र बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

नेमका निर्णय काय?

पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत निवेदन जारी करून ही घोषणा केली. निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. तथापि, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नाही.”

#ICCT20WORLDCUP | Pakistan will not play the match against India on February 15th, tweets Government of Pakistan pic.twitter.com/4dUN9Xi1EE — ANI (@ANI) February 1, 2026

IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

भारताला होणार मोठा फायदा

पाकिस्तानच्या या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा लॉटरी लागली आहे. मैदानावर न उतरता आणि चेंडू न फेकताही भारतीय संघाला या सामन्याचे दोन गुण बहाल केले जातील. पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारताला विजयी घोषित केले जाईल.

वादाची ठिणगी कशी पडली?

या संपूर्ण वादाच्या मुळाशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) नाराजी आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर केकेआरने मुस्तफिजूरला संघातून बाहेर काढल्यामुळे बांगलादेश बोर्ड संतापले होते. बांगलादेशने त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळली. यामुळे बांगलादेशने विश्वचषकावर बहिष्कार टाकला. या वादात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बांगलादेशच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनीही आता भारताविरुद्ध न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे.

एकाच गटात असूनही लढत टळणार

२०२६ च्या विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘ग्रुप ए’ मध्ये आहेत. या गटात त्यांच्यासोबत नेदरलँड्स, नामिबिया आणि यूएसए या संघांचा समावेश आहे. ७ फेब्रुवारीपासून भारताची मोहीम सुरू होईल, तर १५ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धचा बहुप्रतिक्षित सामना नियोजित होता. मात्र, आता हा ‘महामुकाबला’ केवळ कागदावरच मर्यादित राहिला आहे.

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

Web Title: The ind vs pak match will not be held in the t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • india
  • pakistan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी
1

Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत
2

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?
3

Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी
4

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

Feb 01, 2026 | 09:16 PM
IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

Feb 01, 2026 | 09:02 PM
VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

VIRAL VIDEO: विज्ञानाचा सर्वात सुंदर दृष्टीभ्रम! रशियात एकाच वेळी चार चंद्राचे दर्शन; ‘Moon Dog’च्या दुर्मिळ घटनेने जग आश्चर्यचकित

Feb 01, 2026 | 08:45 PM
कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

Feb 01, 2026 | 08:44 PM
हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

Feb 01, 2026 | 08:15 PM
Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Feb 01, 2026 | 08:14 PM
Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Feb 01, 2026 | 07:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.